UPSC IFS Bharati 2025 | UPSC IFS RECRUITNMENT 2025
UPSA IFS BHARATI 2025 : भारतीय लोक सेवा आयोगाने भारतीय वन सेवा प्रिलिम्स सुचना जारी करून अर्ज करण्याची प्रक्रिया आज २२ जानेवारी २०२५ पासून सुरु झालेली आहे . इच्छुक आणि पात्र उमेद्वार विभागाच्या https://upsc.gov.in वर जाऊन अप्लाय करु शकतात . एक्झाम साठी शेवटची तारीख ११ फेब्रुवारी २०२५ हि आहे. हि तारीख गेल्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत . कृपया लक्ष असुद्या.
एकूण जागा – १५० जागा
परीक्षेचे नाव – भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा २०२५
पदाचे नाव – भारतीय वन सेवा
शैक्षणीक पात्रता – कृपया मूळ जाहिरात पहावी
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क – जनरल / ओबीसी : १०० रु. तर एस. सी. ,एस. टी. , पी. डब्लू .डी., महिला यांना परीक्षा शुल्क नाही.
वयोमर्यादा – ०१ ऑगस्ट २०२५ रोजी २१ ते ३२ वर्षे [एस . टी., एस. सी. यांना ५ वर्षे सूट , ओबीसी यांना तीन वर्षे सूट
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ फेब्रुवारी २०२५
पूर्व परीक्षा तारीख – २५ मे २०२५
UPSC IFS Bharati 2025 PDF NOTES DOWNLOAD
अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पाहा
UPSC IFS 2025 Registration : भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२५ च्या महत्वपूर्ण तारखा
यूपीएससी आईएफएस प्रिलिम्स परीक्षा के साठी नोटीफीकेशन सुरु होण्याची तारीख २२ जानेवारी २०२५
यूपीएस सी आईएफएस प्रिलिम्स परीक्षा साठी अर्ज सुरु होण्याची तारीख २२ जानेवारी २०२५
यूपीएस सी आईएफएस परीक्षा साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी २०२५
यूपीएससी आईएफएस परीक्षा अर्जामध्ये करेक्शन ची सुरुवात – १२ फेब्रुवारी ,२०२५
यूपीएससी आईएफएस प्रिलिम्स परीक्षा साठी ऑनलाईन अर्जामध्ये करेक्शन करण्यासाठी शेवटची तारीख – १८ फेब्रुवारी २०२५
UPSC IFS 2025 Registration :- भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा साठी द्यावी लागणार आहे हि फिस
युपीएससी आईएफएस प्रिलिम्स परीक्षा साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क द्याव लागणार आहे. एसटी , पीडब्लू बी डी श्रेणी मधील उमेदवारांना आणि महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे. अर्ज शुल्क डेबिट कार्ड , क्रेडीट कार्ड , नेट बँकिंग , यूपीआय किंवा इतर कुठल्याहि ऑनलाईन पद्धतीने केले जाऊ शकते.
एकूण १५० पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
यू पी एस सी आयएफएस परीक्षा च्या माध्यमातून एकूण १५० पदासाठी निवड केली जाईल | या परीक्षेचा आयोजन २५ मे २०२५ होईल | या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवरांचे वय किमान २१ वर्षे तर कमाल ३२ वर्षे असणे आवश्यक आहे.
UPSC CSE Exam Registration 2025 : यू पी एस सी सिविल सेवा परीक्षा नोटीफीकेशन सुरु
यू पी एस सी कडून इंडियन फॉरेस्ट सर्विस प्रिलिम्स परीक्षा सोबत सिविल परीक्षा साठी सुद्धा
नोटीफीकेशन सुरु झाले आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी २०२५ हि आहे | परीक्षा २५ मे २०२५ रोजी आयोजित केली जाईल | या परीक्षेच्या माध्यमातून एकूण ९७९ पदांसाठी नियुक्ती केली जाईल | सांगू इच्छितो कि , सी एस इ आणि भारतीय वन सेवा परीक्षा २०२४ साठी पहिले चरण कंबाइन रूप ने आयोजित केले आहे.
Click Here to Visit www.digitalupdate.in For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result, Card, Study Video, Gk, latest Government Job and Free online test series / Free mock test series.
upsc ifs bharati 2025 notification,upsc ifs bharati 2025 syllabus,upsc ifs bharati 2025 date,upsc ifs bharati 2025 notification pdf,upsc ifs 2023,upsc ifs vacancy 2023,upsc ifs recruitment 2025,upsc ifs eligibility,upsc ifs age limit,upsc ifs 2023,upsc ias ifs recruitment 2023