UMAJI NAIK HISTRY 2025 PDF NOTES DOWNLOAD
उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १९९१ साली पुणे भिवडी येथे झाला. उमाजी नाईक हे शिवरायांचे निस्सीम भक्त होते. शिवरायांनी ज्या पद्धतीने जुलमी , परीकीय शक्तीविरोधात लढा उभारून स्वराज्य निर्माण केले तसेच स्वप्न उमाजी नाईक हि पहात होते. इंग्रजी सत्ता उभारून टाकण्यासाठी त्यांनी अपल्या सहकाऱ्याबरोबर इंग्रजी सत्तेच्या विरोधात रणशिंग फुंकले . याकामी त्यांना विठुजी नाईक , खुशाबा रामोशी ,बाबू सोळकर आणि इतर सहकार्यानी बहुमोल मदत केली . इंग्रजांच्या खजिन्यावर धाडी टाकणे , तो गरिबांना वाटणे, इंग्रज सैन्याला सळो कि पळो करून सोडणे, प्रसंगी जुलमी अधिकाऱ्यांना ठार करणे अशा मार्गाने उमाजी नाईक यानी पहिली सशस्त्र क्रांती सुरु केली . डिसेंबर १९३१ रोजी अवघ्या ४१ व्या वर्षी उमाजी नाईक देशासाठी फासावर चढले .
उमाजी नाईक एक भारतीय क्रांतिकारी होते . त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध केले होते. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ मध्ये रामोशी या जमाती मध्ये झाला. ते भरताचे सुरुवाच्या स्वतंत्रता सेनानी पैकी एक होते.
For More Information Join Telegram
उमाजी नाईक विषयी –
१. त्यांनी १८२६ पासून १८३२ च्या मध्ये इंग्रजांच्या विरुद्ध लडाई केले.
२.त्यांनी इस्ट इंडिया कंपनी आणि शासन यांच्या सोबत लडाई केली.
३.त्यांनी इंग्रजांची आर्थिक नाडी कमजोर करण्याची कोशिश केली.
४.उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी १०००० रु. इनाम घोषित केला होता.
५. उमाजी नाईक यांना ०३ फेब्रुवारी १८३२ मध्ये खडकमाल न्यायालय मध्ये फासी देण्यात आली.
५. उमाजी नाईक यांच्या शव तीन दिवस त्याच जागी एका पिंपळाच्या झाडाला अडकवले होते.
“आद्य क्रांतीकारक” उमाजी नाईक
उमाजी नाईक … इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतीकारक … परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित …होय. उमाजी नाईक क्रांतिकारक आहे .. कारण उमाजी नाईक हे रामोशी समाजातील. त्यामुळे त्यांचा खराखुरा इतिहास लिहिण्यापेक्षा लेखणी ज्याच्या हातात आहे अशा लोकांनी पूर्व ग्रह आणि जातीयवाद मनात बाळगून इतिहासाचे लेखन केले. त्यांच्या या उपदव्यामुळे उमाजी नाईक सारखे अस्सल हिरो झिरो झाले. हि कला अवगत असते ज्याच्या हातात प्रचार – प्रसार माध्यमे असतात त्याला. लोकांना एखादी गोष्ट सांगितली तर ती पटतेच असे नाही. परंतु एकच खोटे शंभर वेळा खरे म्हणून सांगितले तर लोकांना ते नक्की पटते.
‘आद्य’ या शब्दाचा अर्थ आहे ‘पहिला ‘ ‘ आद्य क्रांतिकारी म्हणजे ‘पहिला क्रांतीकारक ‘ प्रथम ज्याने सशस्त्र क्रांती सुरु केली असा क्रांतिकारक ‘ आद्य क्रांतिकारक ठरू शकतो. ‘आद्य क्रांतीकारक’. प्रथम ज्याने सशस्त्र क्रांती सुरु केली असा क्रांतीकारक ठरू शकतो. आद्य क्रांतिकारक’ एकच असू शकतो. दोन -दोन आद्य क्रांतीकारक असणे शक्य नाही. परंतु आपल्या इतिहासात इंग्रजाविरुद्ध सशत्र क्रांती करणारे दोन -दोन आद्य क्रांतिकारक आहेत. एक आहेत. उमाजी नाईक आणि दुसरे म्हणजे वासुदेव बळवंत फडके. आत्ता या दोघांनी क्रांतीला एकत्रित सुरवात केली असती तर या दोघानाही एकत्रितरित्या आद्य क्रांतिकारक म्हणणे योग्य ठरले असते. परंतु या दोघांचाही कार्यकाल भिन्न आहे. तरीही या दोघांचीही मांडणी आद्य क्रांतीकारक म्हणून कशी काय होऊ शकेल? यात मला कुणाचाही अवमान करायचा नाही. परंतु हे वास्तव आहे कि दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून होऊ शकत नाही.
वासुदेव बळवंत फडके & उमाजी नाईक
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर १३ वर्षांनी म्हणजे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. वासुदेव बळवंत फडके हे इंग्रज सैन्य लेखासेवेत नोकरीस होते. एकदा त्यांची आई आजारी असताना त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांना रजा नाकारली. त्यामुळे ते आजारी आईला भेटायला जाऊ शकले नाहीत. जेव्हा ते आईला भेटायला गेले तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते. या प्रकाराने संतापून फडके यानी इंग्रजी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रजांविरुद्ध संघर्ष चालू केला.
दोघांचाही कार्यकाल अभ्यासला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते कि उमाजी नाईक यांच्या मृत्यूनंतर तब्बल १३ वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. मग फडके यांच्या कितीतरी अगोदर उमाजी नाईक यांनी सशस्त्र क्रांती सुरु केली होती. मग आद्य क्रांतिकारक हा बहुमान उमाजी नाईक यांना मिळायला हवा. मात्र त्यांना डावलून वासुदेव बळवंत फडके यांची मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून केली जाते. त्यामुळे होते काय कि ज्या अर्थी वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक आहेत त्या अर्थी त्यांनी पहिली सशत्र क्रांती सुरु केली. अर्थात त्यांच्या आधी कुणीही सशस्त्र क्रांती सुरु केली नाही. मग वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हटल्याने उमाजी नाईकांचे कार्य – कर्तुत्व डावलले जात नाही का ?
For More Information Details
Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.
umaji naik histry 2025 pdf notes,umaji naik histry 2025 pdf notes download,umaji naik histry 2025 pdf notes free download,umaji naik history in marathi mpsc,umaji naik history marathi,umaji naik history,umaji naik history in hindi,umaji naik histry 2025 pdf download,umaji naik histry 2025 pdf in english,umaji naik histry 2025 pdf free,umaji naik histry 2025 pdf in hindi,umaji naik histry 2025 pdf,umaji naik histry 2025 in hindi,umaji naik histry 2025 pdf download,umaji naik histry 2025 in tamil,umaji naik histry 2025 in gujarati,umaji naik history,umaji naik history marathi,umaji naik history in hindi,umaji naik informationumaji naik history in marathi,umaji naik history,umaji naik history in hindi,umaji naik biography,umaji naik story,raje umaji naik history,history of baul,history of kotokoli,umaji naik information,umaji naik information in marathi,umaji naik photo,umaji naik marathi mahiti,umaji naik cast,umaji naik information in english,umaji naik photo hd,umaji naik powada,umaji naik images,umaji naik png,umaji naik death,umaji naik full name,umaji naik photo download,umaji naik hd images,umaji naik history,umaji naik smarak,umaji naik born place