RTE : Central gonvernment changed the rules of education , now if you fail in class 5th and 8th you will not get admission in the next class.
RTE : जर ५ वी आणि ८ वी चे विद्यार्थी वार्षिक परीक्षेत फेल झाले असतील तर , दोन महिन्यानंतर पुन्हा त्यांना परिक्षा देण्याची संधी मिळेल. केंद्र सरकार ने २०१० चे विध्यार्थी मोफत आणि सक्तीचे शिक्षण RTE नियामामध्ये दुरुस्ती केली आहे परंतु, या सर्व नियमांचा आढावा घेऊन त्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने नव्या … Read more