BHAUSAHEB FUNDKAR FALBAG YOJANA 2025
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२५ भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२५ – भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना हि महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश फळबाग लागवड प्रोत्साहनातून शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुरु झालेल्या या योजनेमुळे शेतकरण्याना पारंपारिक पिकांव्यतिरिक्त फळबाग लागवडीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. … Read more