Supreme Court Bharti 2025 | Supreme Court Recruitnment

Supreme Court Bharti 2025 | Supreme Court Recruitnment

Supreme Court Bharti 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात २४१ जगाकरिता भरती प्रकिया सुरु झाली आहेत या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दि. ०८ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती साठी उमेदवारांनी विभागाच्या अधिकृत वेब साईट वर जाऊन ऑन लाईन अर्ज करायचा आहे. या भरती संबंधित चे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट जा.

अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.

पदाचे नाव – जुनियर कोर्ट Assitant

एकूण जागा – २४१

शैक्षणिक पात्रता – कृपया पदानुसार मूळ जाहिरात पहावी

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ०८ मार्च २०२५ रोजी १८ ते ३० वर्षे असणे आवश्यक आहे . वयोमर्यादेमध्ये एस. सी. एस. टी यांना ५ वर्षे तर ओबीसी यांना ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – दिल्ली

परीक्षा शुल्क – जनरल ओबीसी यांना १००० रु. तर एस टी एस सी. यांना २५० रु. परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ मार्च २०२५

Supreme Court Bharti 2025 pdf noted download

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पहा

Supreme Court of India Recruitment 2025

सुप्रीम कोर्टा मध्ये सरकारी नौकरी चे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी हि सुवर्ण संधी आहे | सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) ने जुनियर कोर्ट असीस्टेट साठी भर्ती काढलेली आहे | या भरतीचे ऑफिशियल नोटिफिकेशन जारी केलेल आहे | तसेच ५ फेब्रुवारी पासून अधिकृत वेबसाईट www.sci.gov.in वर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ज्या मध्ये शेवटची तारीख ८ मार्च २०२५ पर्यंत अर्ज स्वीकारल्या जातील | अर्जाची फीस सबमिट करण्याची तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.

SCI Vacancy 2025 Notification Pdf Notes Download

Notification Download

Junior Court Assistant Eligibility – पात्रता

सुप्रीम कोर्टामध्ये जुनियर कोर्ट असिस्टेट बनण्यासाठी उमेदवाराजवळ कोणत्याही

मान्यता प्राप्त विद्यालयातून बैचलर मधून डिग्री पूर्ण केलेली असावी | सोबतच कॉम्पुटर मध्ये इंग्लिश टायपिंग ची स्पीड ३५ शब्द प्रती मिनिट असावी | अर्जदाराला कॉम्पुटर चे पूर्ण नॉलेज असणे सुद्धा गरजेचे आहे | पात्रते संबंधित डीटेल्स उमेदवार भर्ती च्या ऑफिशियल नोटिफीकेशन वरून सुद्धा ऑनलाईन चेक करू शकतात |

Graduate government jobs 2025 :- वयोमर्यादा

  • वयोमर्यादा – सुप्रीम कोर्ट च्या या भर्ती साठी उमेदवारांचे कमीत कमी वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त वय वर्षे ३० वर्षे असणे आवश्यक आहे |
  • सैलरी – जुनियर कोर्ट असिसस्टेट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची बेसिक सैलरी ३५,४०० /- रु. प्रती महिना वेतन भत्ता आणि अलाऊंस ला मिळून हि सैलरी ७२,०४० रु. पर्यंत असू शकते |
  • निवड प्रक्रिया – लिखित परीक्षा , टायपिंग टेस्ट , डॉक्युमेंट वेरीफिकेशन च्या माध्यमातून उमेदवारांची निवड या भर्ती प्ररीयेत होईल.
  • अर्ज शुल्क – सुप्रीम कोर्ट भर्ती मध्ये ओपन , ओबीसी , इडब्लूएस च्या उमेदवारासाठी १००० रु. अर्ज शुल्क द्यावे लागेल | तर एससी , एस टी ,पीएच उमेदवारांना २५० रु एप्लीकेशन शुल्क देण्यात येईल |

सुप्रीम कोर्ट जुनियर कोर्ट असिस्टेट साठी लिखित परिक्षा बहुपर्यायी प्रश्ना वर घेतली जाईल| परीक्षा मध्ये १०० प्रश्न विचारले जातील | त्याचबरोबर परीक्षेचा वेळ २ तास येवढा असेल | जनरल इंग्लिश , जनरल Aptitude , आणि जनरल नॉलेज विषयी प्रश्न येतील | ओब्जेक्टीव टाइप कम्प्युटर नॉलेज टेस्ट च्या संबंधित सुद्धा २५ प्रश्न येतील | त्याचबरोबर इंग्लिश टाय पिंग टेस्ट सुद्धा १० मिनिटाचे वेगळ्या स्वरुपात घेतले जाईल | सुप्रीम कोर्ट च्या या भर्ती संबंधित इतर माहिती साठी उमेदवार अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकतात .

Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.

supreme court bharti 2025,supreme court bharti 2025 naukrikendra.com,high court bharti 2025,high court peon bharti 2025,rajasthan high court bharti 2025,gujarat high court bharti 2025,supreme court bharti,supreme court judgement on bharti airtel,supreme court on bmc election,supreme court booster mandate ,supreme court recruitment 2025,high court recruitment 2025,supreme court jobs 2025,high court recruitment 2025 syllabus,high court jobs 2025 notification,supreme court recruitment calendar 2025,ts high court recruitment 2025,hp high court recruitment 2025,bombay high court recruitment 2025,madras high court recruitment 2025,karnataka high court recruitment 2025,tripura high court recruitment 2025,telangana high court recruitment 2025 notification,patna high court recruitment 2025,ap high court recruitment 2025,supreme court bharti 2025 pdf noted download free,supreme court bharti 2025 pdf noted download�,supreme court bharti,supreme court recruitment 2025 pdf noted download free,supreme court recruitment 2025 pdf noted download�,supreme court recruitment pdf,supreme court bharati old paper 2025 pdf,supreme court bharati old paper 2025 download,supreme court bharati old paper 2025 pdf download,supreme court bharti,supreme court old pension scheme news,supreme court judgement on bharti airtel

Leave a Comment