South East Central Railway Recruitnment 2025

South East Central Railway Recruitnment 2025

South East Central Railway Recruitnment 2025 ;- दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत विविध पदाच्या एकूण १००३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतिने अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दि. ०२ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या भरती संबंधितचे सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupadte.in या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या. अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.

पदाचे नाव : – अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)

एकूण – १००३ जागा

शैक्षणिक पात्रता :- ५० % गुणासह १० वी उतीर्ण आणि आय टी आय

वयोमर्यादा :- उमेदवारांचे वय ०३ मार्च २०२५ रोजी १५ ते २४ वर्षे असावे तसेच एस. सी. एस. टी. यांना ५ वर्षे तर ओबीसी यांना ३ वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – रायपुर

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ एप्रिल २०२५ हि आहे.

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा

अधिक माहिती साठी व्हाटस अप ग्रुप जॉईन करा

Railway SECR Apprentices Recruitment 2025 pdf download

  1. उमेदवाराकडून जमा केलेल्या अर्जाची प्रथम तपसणी केली जाईल .
  2. आयटीआई आणि शैक्षणिक अंकाच्या आधारावर मेरीट यादी तयार केली जाईल.
  3. निवड झालेल्या उमेदवाराचे प्रमाणपत्र चेक केले जातील .
  4. उमेदवाराची शारीरिक आणि मानसिक फिटनेस ची तपासणी केली जाईल
  5. सर्व स्टेप मध्ये सफल उमेदवारास अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल.

How to Apply Railway SECR Apprentices Recruitment 2025

  1. ऑफिशियल वेबसाईट वर जा.
  2. “Apprenticeship” मध्ये जा.
  3. अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
  • व्यक्तिगत आणि शैक्षणिक माहिती बरोबर भरून घ्या.
  • आवश्यक कागदपत्रे (आईटी आई प्रमाणपत्र आदि) स्कॅन करून अपलोड करा.

४. परीक्षा शुल्क भरा

  • gen/obc/ews श्रेणी च्या उमेदवाराला १०० रु. शुल्क द्यावे लागे|
  • SC/ST/PwBD/Ex-Servicemen साठी अर्ज नि: शुल्क आहे |

५. अर्ज जमा करा

  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
  • भविष्याच्या संधर्भ साठी अर्जाची प्रिंट आउट काढून जावला ठेवा.

South East Central Railway Bharati 2025 pdf notes download

निकर्ष

मित्रहो, Railway SECR Apprentices Recruitment 2025 त्या युवा साठी सुवर्ण संधी आहे जे रेल्वे क्षेत्रात करियर बनवू इच्छित आहेत| या भर्ती प्रक्रीयेमध्ये कोणतीही लिखित परीक्षा होणार नाही , मेरीट लिस्ट , document verification आणि मेडिकल टेस्ट च्या आधारावर निवड केली जाईल |

जर तुम्ही या भर्ती मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक आहात, तर वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा आणि ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन नोटी फिकेशन ध्यानपूर्वक वाचा| हे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी शानदार मोका आहे |

भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.

short samary

South East Central Railway Recruitnment 2025

South East Central Railway Recruitnment 2025 ;- दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत विविध पदाच्या एकूण १००३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतिने अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दि. ०२ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या भरती संबंधितचे सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupadte.in या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या. अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.

पदाचे नाव : – अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)

एकूण – १००३ जागा

शैक्षणिक पात्रता :- ५० % गुणासह १० वी उतीर्ण आणि आय टी आय

वयोमर्यादा :- उमेदवारांचे वय ०३ मार्च २०२५ रोजी १५ ते २४ वर्षे असावे तसेच एस. सी. एस. टी. यांना ५ वर्षे तर ओबीसी यांना ३ वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – रायपुर

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ एप्रिल २०२५ हि आहे.

Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.

south east central railway recruitment 2025,south east central railway recruitment 2024,south east central railway recruitment sports quota,south east central railway recruitment,south east central railway recruitment 2023,south east central railway recruitment 2024 notification,south east central railway recruitment 2023 sarkari result,south east central railway recruitment 2024 official website,south eastern central railway recruitment 2023,south east central railway jobs,south east central railway bharti 2024,south east central railway bharti,south east railway bharti,south central railway bharti,south east central railway vacancy,south eastern railway bharti

Leave a Comment