SECL RECRUITNMENT 2025 | SECL BHARATI 2025

SECL RECRUITNMENT 2025 | SECL BHARATI 2025

SECL BHARATI 2025 :- साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि.मध्ये पदवीधर अप्रेंटीस , टेक्नीशियन अप्रेंटीस , फ्रेशर अप्रेंटीस या पदाच्या एकूण ९०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भर्ती साठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी दि. १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भर्ती साठी उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती संबंधित चे सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेत स्थळाला वारंवार भेट द्या.

अधिक माहिती साठी आमचे टेलीग्राम चैनल लगेच जॉईन करा

पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटीस , टेक्निशियन अप्रेंटीस , फ्रेशर , अप्रेंटीस

एकूण – ९०० जागा

शैक्षणिक पात्रता :- कृपया मूळ जाहिरात पाहा.

नोकरी ठिकाण – मध्यप्रदेश & छत्तीसगड

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२५

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा

जाहिरात पाहा पद क्र. १&२ क्लिक हियर

पद क्र. ३ क्लिक हिअर

Online अर्ज करा

पद क्र. १&२ : Apply ONLINE

पद क्र. 3. Apply ONLINE

अधिकृत वेबसाईट क्लिक हियर

एस ई सी एल नोटिफीकेशन २०२५ साठी अर्ज कसा करावा ?

१. ऑफिशियल वेबसाईट secl-cil.in वर जा.

२. ऑफिस ऑपरेशन एग्जीक्युटीव जॉब्स नोटिफीकेशन 2025 ओपन करा.

३. अर्ज करण्यापूर्ण शेवटची तारीख काळजीपूर्वक वाचा.

४. आवश्यक असलेली माहिती ऑनलाईन अर्जा मध्ये भरा.

५. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५

For More Information

भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.

एस इ सी एल मध्ये नोकरी अशी मिळवायची ?

अर्ज प्रकिया संपूर्ण ऑनलाईन आहे, जे २७ जानेवारी २०२५ पासून सुरु होईल, या भरती साठी शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५ मध्यरात्री पर्यंत असेल. | secl च्या ऑफिशियल बेवसाईट वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

साउथ इस्टर्न कोल्फिल्ड्स लिमिटेड हि भारताची सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे | साउथ इस्टर्न कोलीफिल्ड्स लिमिटेड हि भारताची सर्वात जास्त कोळसा उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीने २०२१- २२ मध्ये १४२.५२ मिलीयन टन कोळसा उप्त्पादित केला | एस इ सी एल चे कोळसा उप्त्पादन क्षेत्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्य मध्ये पसरलेले आहे. याची ९२ खदाने आहेत. ७० भूमिगत , २१ ओपन आणि १ मिश्रित हे कोळसा आणि लिग्नाईट मध्ये एक अनुसूची बी मिनी रत्न सीपीएस इ आहे जे कोळसा मंत्रालय च्या प्रशासनाच्या नियंत्रणामध्ये कार्य करते. कंपनी १९८५ मध्ये अस्तित्वात आली , तेव्हा सरकार ने प्रशासनिक उद्देशासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड द्वारा आयोजित कोळसा खदान च्या एका हिस्या ला साउथ इस्टर्न कोल्फिल्ड्स लिमिटेड नावाच्या नव्या कंपनी मध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच सेन्ट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड ला सुद्धा , ज्याला नोदार्ण कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विभाजित करण्यात आले होते.

Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.

secl bharati 2025 notification,secl bharati 2025 notification pdf,secl bharati 2025 vacancy,secl bharti,secl भर्ती,secl bharti kya hai,secl exam syllabus,secl clerk exam syllabus,secl bharti 2025,secl bharti,secl भर्ती,secl bharti kya hai,secl recruitment 2025,secl recruitment 2025,secl recruitment 2025 apply online,secl recruitment 2025,secl recruitment 2025 staff nurse,secl recruitment 2025 notification,secl recruitment 2024 notification pdf,secl recruitment 2025 apply online last date,secl recruitment 2025 last date,secl recruitment 2025 apply online login,secl recruitment 2025 apply online,secl recruitment 2025 in hindi,secl recruitment 2025 notification,secl recruitment 2025 in hindi,secl recruitment 2025 dumper operator,secl recruitment 2025 syllabus,south eastern coalfields limited recruitment 2025,south eastern coalfields limited recruitment,south eastern coalfields limited recruitment 2025,south eastern coalfields limited recruitment 2024 notification,south eastern coalfields limited careers,south eastern coalfields limited pharmacist recruitment,south eastern coalfields limited contact details,south eastern coalfields limited recruitment 2021,south eastern coalfields limited recruitment 2025,south eastern coalfields recruitment,south eastern coalfields ltd bharti 2025 notification,south eastern coalfields ltd bharti 2025 notification pdf,south eastern coalfields ltd bharti 2025 vacancy,south eastern coalfields limited vacancy,south eastern coalfields limited credit rating,south eastern coalfields ltd syllabus 2025 pdf,south eastern coalfields ltd syllabus 2025�,south eastern coalfields limited annual report,south eastern coalfields limited credit rating,south eastern coalfields limited careers,south eastern coalfields ltd.recruitment,south eastern coalfields limited swaasa jobs,south eastern coalfields limited vacancy,south eastern coalfields limited recruitment 2025

Leave a Comment