Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2025 : ” संजय गांधी निराधार अनुदान योजना ” सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग , महाराष्ट्र सरकार ची एक योजना आहे | या योजने मध्ये पात्र असलेल्या कुटुंबातील केवळ एका सदस्याला प्रत्येक महिन्याला ६०० रु . एवढी आर्थिक मदत दिली जाते.| जर परिवारामध्ये एका पेक्षा जास्त सदस्य असतील तर प्रत्येक महिन्याला ९०० रु . एवढी आर्थिक मदत दिली जाते | या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव बिपीएल परिवारांच्या यादी मध्ये होणे आवश्यक आहे. या परिवाराचे वार्षिक उत्त्पन्न २१००० /- पेक्षा कमी या त्याच्या बराबर असणे असायला हवे | फक्त ते नागरिक जे महाराष्ट्र राज्याचे निवासी आहेत. ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
For More Information
संजय गांधी निराधार योजनेचे फायदे
१. जर पात्र कुटुंबामध्ये एक लाभार्थी असेल तर त्याल प्रत्येक महिन्याला ६०० रु . आर्थिक मदत दिली जाईल.
२. जर पात्र कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर ९०० रु प्रती महिना आर्थिक मदत दिली दिली जाईल.
notification :-
संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्रता २०२५
१. अर्जदार भारतीय नागरिक असावा |
२. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी/ कायमचा निवासी असणे आवश्यक आहे.
३. अर्जदारचे नाव दारिद्र्य रेषेखालीअसणे आवश्यक आहे | किंवा त्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न २१००० रु. पेक्षा कमी किंवा बरोबर असणे आवश्यक आहे.
संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
स्टेप १. जिल्हा अधिकारी /तहसीलदार संजय गांधी योजना / तलाठी कार्यालय वर जा आणि अर्जाची प्रत हार्ड कॉपी ची मागणी करा .
स्टेप २. अर्जाच्या प्रत मध्ये सर्व अनिवार्य फिल्ड भरा, पासपोर्ट आकाराचा फोटो चिपकवा , आणि सर्व आवश्यक कागदपत्रे त्या सोबत जोडा |
स्टेप ३. पद्धतशीर भरा आणि हस्ताक्षरित अर्जाची प्रत कागदपत्रासोबत जिल्हा कार्यालय / तहशिलदार संजय गांधी योजना / तलाठी कार्यालयामध्ये जमा करा|
स्टेप ४. अर्ज काळजीपूर्वक जमा झालेली पावती/ रसीद सोबत घ्या.
संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागद पत्रे
१. आधार कार्ड
२. २- पासपोर्ट आकारचे फोटो
३. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाण पत्र
४. बँकेचे पासबुक
५. जिल्हा समाज कल्याण कार्यालय द्वारे अपेक्षित अन्य कागद पत्र
६. जन्म प्रमाण पत्र
७. राशन कार्ड
८. अपंग असल्यास त्याचे प्रमाण पत्र
९.जर अर्जदार ट्रांसजेंडर असेल तर त्याचे प्रमाण पत्र
१०. म्यारीज सर्टिफिकेट , आणि पती चे मृत्यू प्रमाण पत्र ( विधवा अर्जदार महिला असल्यास )
प्रत्येक वेळी विचारले जाणारे प्रश्न
१. जर परिवारामध्ये केवळ एक सदस्य लाभार्थी असेल तर त्याची आर्थिक मदत किती असायला हवी ?
जर परिवारामध्ये केवळ एक सदस्य लाभार्थी असेल तर तर त्याची जास्तीत जास्त आर्थिक मदत ६०० रु. प्रती महिना असेल .
2. जर परिवारामध्ये एकापेक्षा अधिक लाभार्थी असतील तर आर्थिक मदत जास्तीत जास्त किती असेल ?
जर परीवारएकापेक्षा अधिक लाभार्थी असतील तर आर्थिक मदत जास्तीत जास्त ९०० रु. प्रती माहिना असायला असेल.
३. दारिद्र्य रेषेखालील लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात का ?
होय, या योजनेसाठी पात्र अर्जदाराकडे बिपीएल असणे आवश्यक आहे |
४.बी पी एल चे पूर्ण नाव काय आहे. ?
बी पी एल चे पूर्ण नाव Below Powerty Line हे आहे |
५. या योजनेचे अर्ज केवळ ऑफलाइन स्वीकारले जातात ?
या योजनेचे ऑफलाईन च्या सोबतच ऑन लाईन सुद्धा अर्ज स्वीकारले जातील |
७.आपले सरकार (महाडीबीटी ) चे ऑफिशियल पोर्टल ची यू आर एल काय आहे ?
आपले सरकार (महाडीबीटी ) चे ऑफिशियल पोर्टल च यू आर एल आहे https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.
sanjay gandhi niradhar anudan yojana 2025�,sanjay gandhi niradhar anudan yojana form,sanjay gandhi niradhar yojana new update,sanjay gandhi niradhar yojana launch date,sanjay gandhi niradhar yojana new gr,sanjay gandhi niradhar yojana details in marathi,sanjay gandhi niradhar yojana details in marathi,sanjay gandhi niradhar yojana information in marathi,sanjay gandhi niradhar yojana chi mahiti,sanjay gandhi niradhar yojana in hindi,sanjay gandhi niradhar yojana in marathi pdf,sanjay gandhi niradhar anudan yojana online form,sanjay gandhi niradhar yojana helpline number,sanjay gandhi pension yojana list,sanjay gandhi niradhar yojana age limit ,sanjay gandhi niradhar anudan yojana pdf notes download�,sanjay gandhi niradhar yojana pdf form,sanjay gandhi niradhar anudan yojana online application,sanjay gandhi niradhar anudan yojana online form,sanjay gandhi niradhar anudan yojana form,sanjay gandhi niradhar yojna form pdf,sanjay gandhi niradhar anudan yojana documents required,sanjay gandhi niradhar anudan yojana documents,sanjay gandhi niradhar yojana documents list,sanjay gandhi niradhar yojana documents in marathi,sanjay gandhi niradhar anudan yojana form,sanjay gandhi niradhar anudan yojana online application,sanjay gandhi niradhar anudan yojana online form,
संजय गांधी निराधार अनुदान योजना,संजय गांधी निराधार योजना 2025 | नवीन अपडेट ₹ 3000 पेन्शन GR …,खुशखबर. निराधार योजना दोन महिन्याचे पैसे आले || Niradhar …,निराधार योजनेचे अनुदान आता याच खात्यात जमा होणार | Niradhar ..,संजय गांधी निराधार अनुदान योजना,संजय गांधी निराधार पेंशन योजना | मुंबई उपनगरीय जिला,संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना DBT पोर्टलद्वारे …, संजय गांधी निराधार अनुदान योजना | नासिक जिला, महाराष्ट्र सरकार,Sanjay Gandhi Yojana,संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुदान लाभार्थी यादी,Sanjay Gandhi Niradhar Yojana 2025: संजय गांधी निराधार …,संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे,Sanjay gandhi niradhar yojana pdf form,