RTE : Central gonvernment changed the rules of education , now if you fail in class 5th and 8th you will not get admission in the next class.

RTE : जर ५ वी आणि ८ वी चे विद्यार्थी वार्षिक परीक्षेत फेल झाले असतील तर , दोन महिन्यानंतर पुन्हा त्यांना परिक्षा देण्याची संधी मिळेल.

केंद्र सरकार ने २०१० चे विध्यार्थी मोफत आणि सक्तीचे शिक्षण RTE नियामामध्ये दुरुस्ती केली आहे परंतु, या सर्व नियमांचा आढावा घेऊन त्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने नव्या समितीची स्थपना केली आहे.तसेच ज्या शाळांच्या शुल्क प्रतिपूर्तीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत त्याचाही पाठपुरवठा करणार आहे. हि समिती करणार आहे.

For More Information

Right To Education 2025

RTE म्हणजे RIGHT TO EDUCATION या मार्फत भारतातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिल्या जाते. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ सी नुसार दुर्बल ,वंचित, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यीत शाळा , विनाअनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित ) आणि महानगरपालिका शाळा स्वयंअनुदानित शाळा , शाळामध्ये १ ली किंवा पूर्व प्राथमिक या स्तरावर २५ % प्रक्रियेकरिता पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी.

  • आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्तपन एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.
  • २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेकरिता विचारपूर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी.
  • पालकानी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंत चे अंतर हे गुगल म्यापने निश्चित करायचे आहे. पालकांनी निवासाचे लोकेशन अचूक नमूद करावे.
  • प्रवेशप्रक्रीयेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी.
  • प्रवेशप्रक्रियेबाबत अपानसे काही समस्या येत असेल तर आरटी इ पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याची संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे.
  • पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी . (उदा. घराचा पत्ता, जन्म दिनांक , उत्पन्नाचा दाखला , अपंगाचा दाखला, जातप्रमाणपत्र इ. )
  • ज्या बालकांनी या पूर्वी आर टी इ २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • यापूर्वी २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल.
  • पालकांनी कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नयेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेकरिता आवश्यक कागद पत्रांचा तपशील खालीलप्रमाणे आहे .

  • निवासी पुरावा – २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकिची निवासी व्यवस्था असल्याचा त्या निवासी पुराव्या करिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स , लाईट बिल , टेलिफोन बिल , घर पट्टी , मतदान ओळखपत्र इत्यादी.
  • जन्म तारखेचा पुरावा – ग्रामपंचायत , मनपा , नपा यांचा दाखला रूग्णालयातील ए एनएम रजिस्टर मधील दाखला
  • सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यस वडिलांचे / बालकांचे सादर करावयाचे कागदपत्रे – तहसिल दार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा ( वडिलांचा / बालकांचा ) जातीचा दाखला.
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नचा दाखला – आर टी इ २५ टक्के अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्याच्या पालकाचा आर्थिक वर्ष २०२३ -२४ किंवा २०२४-२५ या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहशीलदारांचा दाखला .
  • दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा – जिल्हाशल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षक , अधिसूचित जिल्हा शासकिय रुग्णालय यांचे ४० टक्क्या पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
  • सन २०२५-२०२६ या वर्षा करिता निवासी पुरावा म्हणून gas बुक रद्द करण्यात येत आहे.
  • सन २०२५-२०२६ या वर्षा करिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google map वर पता टाकून ते lattitude, longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
  • बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित rtemah2020@mail.com वर इ मेल पाठवावा.

APPLY ONLINE FOR RTE

Click Here

शिक्षणाचा अधिकार

शिक्षणाचा अधिकार – मुल हि कोणत्याही देशाची सर्वोच्च संपत्ती असतात. ते संभाव्य मानवी संसाधने आहेत. माणसाच्या जीवनात शिक्षणाला अन्यन्यसाधारण महत्व आहे. आज शिक्षण हे माणसाला आकार देणारे आहे. RTE कायदा अनिवार्य स्वरूपाचा आहे. शिक्षण हि काळजी गरज आहे. युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक आणि कलचरल ऑग्रेनाय झेशन ने २००७ आपल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे भारताचा साक्षरता दर ६६ टक्के इतका कमी झाला आहे.

किंबहुना सुरुवातीला संविधानिक हक्क असलेले शिक्षण आत्ता मुलभूत अधिकाराचा दर्जा प्राप्त करत आहे.

अधिक माहिती साठी व्हाटस अप ग्रुप जॉईन करा.

Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.

भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.

right to education 2025,right to education form 2025,right to education maharashtra 2025 26,right to education admission 2025 26,right to education act 2025,is there a right to education,right to education eligibility,right to education date,right to education age limit,right to education statistics,2025+2,2025+4,2025 edit,education law 2025,how to apply for rte admission 2025 26,how to apply for rte education,rte-2023 application submission process,rte application eligibility,rte form 2025 documents required,rte form date 2025 documents required,rte form date,rte form age limit,rte requirements,rte documents list,rte form rules,rte form documents required,rte form documents list,rte form document

Leave a Comment