RPF Constabale Syllabus Pdf Notes Donload
RPF Constabale Syllabus 2025 -रेल्वे सुरक्षा बल ने सिलेबस सोबत चा RPF कॉन्स्टेबल नोटिफिकेशन काढलेले आहे | जे उमेदवार २ मार्च पासून २० मार्च पर्यंत होणाऱ्या परीक्षा मध्ये शामिल होणार आहेत , ते या लेखामध्ये पी एफ कॉन्स्टेबल सिलेबस २०२५ ची माहिती पाहू शकतात | आणि सोबतच cbt परीक्षा आणि pet /pmt साठी विस्तृत विषयावर आर पी एफ कॉन्स्टेबल सिलेबस आणि परीक्षा पैटर्न पीडीएफ सुद्धा प्राप्त करू शकतात.
अधिक माहितीसाठी टेलेग्राम ग्रुप जॉईन करा.
RPF Constable Syllabus 2025 pdf notes – रेल्वे सुरक्षा बल आर पी एफ ने अधिकृत रित्या आर पी एफ परीक्षा २०२५ साठी सिलेबस नोटिफिकेशन काढलेले आहे | ज्याचे लक्ष ४२०८ रिक्त जागा भरणे हे आहे. | परीक्षा २ मार्च पासून २० मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे | आर पी एफ कॉन्स्टेबल च्या निवड प्रक्रियेमध्ये कॉम्पुटर आधारित टेस्ट (सीबिटी) नुसार होणार आहे , या नंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीइ टी ) , शारीरिक मापन चाचणी (पी एम टी ) आणि डॉक्युमेंट वेरीफिकेशन सुद्धा होणार आहे |
आरपी एफ कॉन्स्टेबल ची तैयारी करणाऱ्या उमेदवाराने आपली तैयारी अधिक जोमाने सुरु करण्यासाठी अधिकाधिक पुस्तके पाठांतर करणे आवश्यक आहे. आरपी एफ अभ्यासक्रम मध्ये त्या प्रमुख विषय आणि उप – विषयांची रूपरेषा दिलेली आहे | ज्यांमध्ये परीक्षेशी निगडीत प्रश्न आणि विषय असणार आहेत |
आर पी एफ कॉन्स्टेबल अभ्यासक्रम मध्ये तीन विषय समाविष्ट केले आहेत | ज्यामध्ये General Awareness, General Intelligence & Reasoning , आणि गणित हे विषय आहेत | या लेखामध्ये आम्ही विषयवार आर पी एफ कॉन्स्टेबल सिलेबस वर चर्चा केली आहे , सोबतच सिलेबस आणि पैटर्न पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक सुद्धा दिलेली आहे. ज्यामुळे तुम्ही परीक्षे मध्ये चांगले गुण मिळवू शकाल |
RPF Constable Syllabus , Exam Pattern 2025 pdf
आर पी एफ ने कॉन्स्टेबल पदाकरिता अधिसूचना जारी केलेली आहे | या भर्ती मोहिमेअंतर्गत , एकूण ४२०८ उम्मेदवारांना रेल्वे सुरक्षा बल नि रेल्वे सुरक्षा विशेष बल मध्ये कॉन्स्टेबल च्या रुपात निवड केली जाईल | या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी , अर्जदारांना नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा पैटर्न चा अभ्यास करावा लागणार आहे |
पदाचे नाव – कॉन्स्टेबल
एकूण – ४२०८ जागा
परीक्षा – ऑनलाईन ( कॉम्पुटर वर आधारित )
आर पी एफ कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख – २ पासून २० मार्च २०२५
निवड प्रक्रिया – कॉम्पुटर आधारित टेस्ट , पीईटी आणि पी एम टी आणि डॉक्युमेंट वेरीफिकेशन
Railway RPF Constable Exam Pattern
आर पी एफ ( रेल्वे सुरक्षा बल ) कॉन्स्टेबल भर्ती परीक्षा पैटर्न या प्रकारे आहे|
- परीक्षा चे माध्यम – कॉम्पुटर आधारित टेस्ट ( CBT)
- परीक्षा – हिंदी / इंग्रजी सोबतच इतर भाषामध्ये
- प्रश्नांची संख्या – १२०
- अंक – १२० ( प्रत्येक प्रश्नाला एक गुण )
- वेळ – ९० मिनिट ( १ तास ३० मिनिट )
- नेगेटीव मार्किंग – प्रत्येक चूक उत्तरासाठी १/३ गुण कट होतील
विषय प्रश्नाची संख्या गुण
General Awareness 50 50
Arithmetic 35 35
General Intelligence& Reasoning 35 35
RPF Constable PMT Exam Pattern –
आर पी एफ पी इ टी परीक्षा पैटर्न मध्ये पुरुष आणि महिला उमेदवारांना अलग – अलग मानक आहे | पुरुष उमेदवाराकरीता ५ मिनिट आणि ४५ सेकेंड च्या मध्ये १६०० मीटर धावणे तर महिला उमेदवाराना ३ मिनिट आणि ४० सेकेंड च्या मध्ये ८०० मीटर धावणे एवढे अंतर दिलेल्या कालावधी मध्ये पूर्ण करावे लागेल | ये मानक हे खात्री करण्यासाठी ठरवले आहे कि उमेदवार नोकरीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदूरुस्त आहेत .
आरपीएफ कॉन्स्टेबल पीईटी परीक्षा पैटर्न २०२४
पीइटी मानक पुरुष महिला
१६००मी धावणे ५ मिनिट ४५ सेकेंड मध्ये
८०० मी धावणे – ३ मिनिट ४० सेकेंड मध्ये
लॉंग जंप १४ फुट ९ फुट
हिघ जंप ४ फुट ३ फुट
RPF Constable Syllabus PDF Download Link
रेल्वे सुरक्षा बल (आर पी एफ ) कॉन्स्टेबल परीक्षा २०२४ मध्ये कॉम्पुटर आधारित टेस्ट (सीबीटी ) असणार आहे , यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीइ टी ), भौतिक मापन चाचणी (पी एम टी ) आणि डॉक्युमेंट वेरीफिकेशन होईल | सीबीटी लाग तीन भागात विभाजित केलेलं आहे | सामान्य ज्ञान , अंकगणित आणि सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र उमेदवार खाली देलील्या लिंक वरून आर आर बी आणि आर पी एफ कॉन्स्टेबल सिलेबस पीडीएफ डाऊनलोड करू शकतात .
येथे क्लिक करा RPF Constable Syllabus PDF Download
अधिक माहिती साठी व्हाटस अप ग्रुप जॉईन करा.
Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.
rpf constable syllabus pdf notes download,rpf constable syllabus pdf notes download in hindi,rpf constable syllabus pdf notes download free,railway rpf constable exam pattern,railway rpf constable exam pattern 2025,railway protection force constable exam pattern,railway protection force constable exam syllabus,railway rpf constable exam date 2025 syllabus,railway rpf physical test details,rpf exam date 2025,railway police exam date,railway rpf salary,railway rpf job qualification,railway rpf exam pattern,railway rpf exam syllabus,railway rpf constable syllabus,railway rpf exam,railway rpf constable ka syllabus,rpf constable syllabus pdf free download,rpf constable syllabus in hindi pdf free download,rpf constable syllabus pdf download,rpf constable syllabus in hindi pdf download,rpf constable pmt exam pattern 202,rpf constable pmt,rpf constable exam pattern 2025,rpf constable exam pattern 2025,rpf constable exam pattern,rpf constable exam preparation,railway rpf constable admit card 2025,railway rpf constable admit card,railway rpf constable exam date,railway rpf constable exam date 2025,railway rpf constable exam date 2025,railway rpf constable application status,railway rpf constable syllabus,railway rpf constable admit card 2025,railway rpf constable salary,railway rpf constable ka exam kab hoga,railway rpf constable sarkari result,railway rpf constable syllabus 2025,railway rpf constable recruitment 2025,railway rpf constable previous year question paper,railway rpf constable exam date 2025 in hindi,railway rpf constable exam,railway rpf constable salary per month
RPF Constable Syllabus 2025: Subject-wise Topics, Exam …,RPF Constable Syllabus & Exam Pattern 2025,RPF Constable Handwritten Notes 2025, Free Sample … – TMBU,RPF SI Constable Exam Pattern Syllabus Pdf Download,RPF Constable Book PDF: Download (Free),RPF Constable Syllabus 2025, Exam Pattern, Subject-Wise,RPF Constable Syllabus 2025, Exam Pattern, Subject Wise,RPF Constable Syllabus 2025, Subject-wise Topics and,RPF Constable Study Material PDF | Download Books, And .,RPF Constable Previous Year Papers with Solution