NHM Recruitnment 2025 | NHM Bharati
NHM Bharati 2025 – राष्ट्रीय अभियानांतर्गत विविध पदाच्या एकूण १८१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती संबंधित चे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा.
अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.
पदाचे नाव – स्टेट प्रोग्राम म्यानेजर , कंसल्टट , अकाउंटस &फायनान्स म्यानेजर , डाटा एंट्री ऑपरेटर , सिनियर कंसल्टट आणि इतर पदे.
एकूण – १८१ जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS/BUMS/BHMS/BYNS/MBA/M.Com/BE/ CA/LLB/पदवीधर / पदव्युत्तर पदवी / MCA
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय २१ फेब्रुवारी २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे असणे आवश्यक आहे. मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – मुंबई & पुणे
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग ७५० तर मागासवर्गीय यांना ५०० रु
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commissioner, Health Services & Mission Director, National Health Mission, Mumbai Arogya bhavan, 3 rd Floor, St. George’s Hospital Compound, P.D.Mello Road, Mumbai – 400 001
अर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख – २१ फेब्रुवारी २०२५पर्यंत
अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पहा
अधिक माहिती साठी व्हाटस अप ग्रुप जॉईन करा.
HOW TO Apply For NHM Bharti 2025
- या भरती करिता अर्ज ऑफलाईन ( दिलेल्या पत्यावर ) पोस्टाने किंवा सक्षम सादर करावेत.
- पोस्ट च्या द्वारे अर्ज पोहचवण्याची अंतिम दि. २१ फेब्रुवारी २०२५ आहे .
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास उमेदवार अपात्र राहील .
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत
- सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी .
- अधिक माहिती साठी www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
National Health Mission (NHM)
National Health Mission (NHM) ची सुरुवात भारत सरकारने २०१३ मध्ये केली होती, ज्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान समाविष्ट होते. हे मार्च २०१८ मध्ये वाढविण्यात आले होते, जे मार्च २०२० पर्यंत सुरु राहील. भारत सरकारने नियुक्त केलेले मिशन डायरेकटर आणि राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी यांचे नेतृत्व करतात. National रुरल हेल्थ मिशन , आता national health mission अंतर्गत हा भारत सरकारद्वारे सुरु केलेला एक उपक्रम आहे. ज्याची सेवा कमी असलेल्या ग्रामीण भागातील आरोग्य गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. १२ एप्रिल २००५ रोजी तत्कलीन भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग यानी लौन्च केले आहे.
National Health Mission (NHM) Notes Download
कमकुवत सार्वजनिक आरोग्य निर्देशक म्हणून ओळखळ्या गेलेल्या १८ राज्यांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याचे काम सुरुवातीला NRHM ला देण्यात आले होते. NRHM अंतर्गत इम्पोर्ड अक्शन ग्रुप (EAG )राज्ये तसेच ईशान्येकडील राज्ये , जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सर्व स्तरावर अंतर – प्रादेशिक अभीसरणासह संपूर्णपणे कार्यक्षम , समुदायाच्या मालकीचे, विकेंद्रित आरोग्य वितरण साध्य करणे हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. पोषण, सामाजिक आणि लैंगिक समानता यासारख्या आरोग्याच्या निर्धारकांच्या विस्तृत श्रेणीवर एकाच वेळी कारवाई सुनिश्चित करण्यासाठी . विखंडित आरोग्य क्षेत्रातील संस्थात्मक एकात्मता सर्व आरोग्य सुविधासाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य सुविधासाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांची पूर्तता करण्याच्या परीणामावर लक्ष केंदित करणे अपेक्षित होते.
National Health Mission (NHM) 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत NRHM च्या प्रमुख कार्यक्रमाला बळकटी दिली जाईल. ग्रामीण भाग आणि ग्रामीण लोकसंख्या कव्हर करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यानुसार २०१३ मध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाला मान्यता दिली. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे दुसरे उप – मिशन असेल.
मार्च २०१८ मध्ये , ते मार्च २०२० पर्यंत सुरु ठेवण्यासाठी वाढविण्यात आली.
Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.
भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.
nhm recruitment 2025,nhm recruitment 2025 staff nurse,nhm recruitment 2025 maharashtra,nhm recruitment 2025 notification,nhm recruitment 2025 odisha,nhm recruitment 2025 assam,nhm recruitment 2025 pharmacist,nhm recruitment 2025 karnataka,nhm recruitment 2025 jammu and kashmir,nhm recruitment 2025 gujarat,nhm recruitment 2025 west bengal,nhm recruitment 2025 himachal pradesh,nhm recruitment 2025 jharkhand,nhm recruitment 2025 maharashtra pdf,nhm recruitment 2025 hp,nhm recruitment 2025 lab technician,nhm recruitment 2025 telangana,nhm bharti 2025,nhm bharti 2025 notification,nhm bharti 2025 rajasthan,nhm bharti 2025 maharashtra,nhm bharti 2025 notification pdf,nhm nagpur bharti 2025,nhm jk jobs,nhm syllabus 2025,nhm syllabus 2025 pdf download,nhm cho syllabus 2025,nhm vacancy 2025 syllabus,nhm rajasthan vacancy 2025 syllabus,nhm recruitment pdf notes download free,nhm recruitment pdf notes download free download,nhm recruitment pdf notes download,nhm recruitment pdf notes free download,nhm bharati pdf notes download,nhm bharati pdf notes in hindi,nhm bharati pdf notes free download,nhm exam date 2025,nhm cho exam date 2025,nhm exam date