Namo Shetkari Yojana 2025 Pdf Notes Download
Namo Shetkari Yojana 2025 :- महाराष्ट्र सरकारने गेली तीन वर्षे २०२३ मध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची सुरुवात केली होती | या योजनेची सुरुवात राज्याच्या छोट्या आणि सीमांत शेतकरी यांची आर्थिक गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने केली आहे. ज्या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार शेती साठी आवश्यक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रतीवर्षे ६००० प्रदान करत आहे | या योजनेच्या तहत महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना ६००० रु . मानधन ३ हप्त्यात पाठवत आहे . जे कि ४ महिण्याच्या कालावधी मध्ये पाठवल्या जाते. जर तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी तहात आणि आणि तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा .
For more information
१. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना काय आहे ?
महाराष्ट्र मध्ये शेतीच्या विकासासाठी त्यांची आर्थिक स्थिती ला मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत ३ समान हप्त्यानुसार आर्थिक मदत प्रदान केली जाईल. | या व्यतिरिक्त हि योजना केवळ १ रुपया मध्ये पिक विमा चा लाभ प्रदान करेल |
२. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना साठी किती पैसे मिळतील ?
या योजनेमध्ये शामिल होऊन महाराष्ट्र च्या शेतकऱ्यांना दरवर्षी १२००० /- रु. प्राप्त होतील ६००० /- रु. पी. एम किसान सन्मान निधी योजनेचे आणि ६००० रु. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे |
३. नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अलग अर्ज करण्याची गरज नाही | जर तुम्ही अगोदर पासून पी एम किसान योजनेचा लाघ घेत असाल तर तुम्ही शेतकरी योजनेसाठी पात्र असणार आहात | सरकार कडून स्वतः हि लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे पाठवले जातील |
Namo Shetkari YojanA Installment
महाराष्ट्र सरकार मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना च्या आधारावर नमो शेतकरी योजनेला वर्ष २०२४ मध्ये सुरु केले होते. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या सर्व शेतकऱ्यांना ६००० रु ची आर्थिक मदत दरवर्षी सुरु केली जात आहे. या योजनेच्या आधारे ४ महिन्याच्या अंतरावर मध्ये हफ्ता पाठवलो जात आहे. | हि आर्थिक मदत अर्जदारांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी मोड च्या माध्यमातून पाठवल्या जाते |
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ६००० रु. धनादेश ३ हफ्त्याम्ध्ये पाठवल्या जाते | महाराष्ट्र सरकार ने नमो शेतकरी योजना च्या आता ३ हफ्ते साफालातापुर्वक पाठवली आहे | आता शेतकऱ्याचा तिसरा हफ्ता सफलतापूर्वक पाठवला आहे | आता शेतकऱ्यासाठी चौथा हफ्ता भरपूर जोरात चालू झाली आहे | लवकरच महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी योजनेची चौथा हफ्ता लवकरच पाठवेल.
PM KISAN OFFICILE WEBSITE
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे लाभ
१. या योजनेचा लाभ विशेष करून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.
२. पी एम किसान सन्मान निधी योजेने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रु.
३.दर तीन महिन्याला शेतकऱ्याच्या खात्यावर २००० रु. पाठवले जातील.
४. नमो शेतकरी सन्मान योजना आणि किसान सन्मान निधी योजना चे एकूण १२००० रु . प्रती वर्ष दिले जातील.
५.पैसा देण्यासाठी सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मोड चा उपयोग करेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे पाठवेल.
६. या व्यतिरिक्त केवळ १ रु. मध्ये प्रीमियम पिक विमा प्रदान करेल.
७. या योजनेअंतर्गत राज्यतील १.५ करोड शेतकरी परिवारांना लाभ भेटणार आहे.
८. हि योजना राज्याच्या शेतकऱ्यासाठी आर्थिक रुपात आत्मनिर्भर बनवेल आणि जीवन स्तर मध्ये सुधार करेल.
९. सरकार या योजनेसाठी एकूण ६९०० /- करोड रुपयाचे बजट ठरवलेलं आहे.
नमो शेतकरी योजनेसाठी पात्रता
नमो शेतकरी योजनेसाठी खालील देलेल्या पत्रात व अटी पूर्ण कराव्या लागतील .
१. नमो शेतकरी योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
२. या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना दिला जातो जे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजने साठी पात्र आहेत.
३. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याजवळ शेती करण्यासाठी स्वतः ची जमीन असावी |
४. अर्जदार शेतकरी यांच्या घरी कुणीही नोकरी करणारा नसावा.
नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
१. आधार कार्ड
२. निवास प्रमाण पत्र
३.उत्त्पन्न प्रमाण पत्र
४. जमिनी संबंधित पूर्ण कागदपत्रे
५. पीएम किसान रजि. नंबर
६. बँकेचे पासबुक
७. पासपोर्ट साईझ फोटो
८. मोबाईल नंबर
HOW TO APPLY ONLINE NAMO SHETKARI YOJANA
जर तुम्ही नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहात तर वेगळ्या पद्धतीने अर्ज करायची गरज नाही | जर तुम्ही अगोदर पासूनच पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही शेतकरी योजनेसाठी पात्र आहात आणि सरकार कडून स्वचालित रूपने पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिल्या जाईल | पण तो शेतकरी पीएम किसान योजना अर्थात प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असावा |
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अर्ज कसा करावा
१. याकरिता सर्वात अगोदर वर दिलेल्या SOME USEFUL IMPORTANT LINK च्या सेक्शन मध्ये जाऊन PM KISAN SANMAN NIDHI YOJANA REGISTRATION च्या समोर दिलेल्या लिंक वर CLICK कराव लागेल |
Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.
namo shetkari yojana 2025 online registration,namo shetkari yojana 2025 date,namo shetkari yojana 2025 registration,namo shetkari yojana 2025 online apply,namo shetkari yojana 2025 last date,namo shetkari yojana 2022,namo shetkari yojana maharashtra,namo shetkari yojana 2023,namo shetkari yojana,namo shetkari yojana in marathi,namo shetkari yojana mahiti,namo shetkari yojana chi mahiti,shetkari sanman yojana beneficiary list,shetkari yojana list,namo shetkari yojana in marathi,namo shetkari yojana maharashtra,namo shetkari yojana badal mahiti,namo shetkari yojana,namo shetkari yojana online form,namo shetkari yojana beneficiary list,namo shetkari yojana 6th installment date,namo shetkari yojana 4th installment,namo shetkari yojana 5th installment date,namo shetkari yojana 4th installment date,namo shetkari yojana official website,namo shetkari yojana online registration,namo shetkari yojana next installment date,namo shetkari yojana installment date,namo shetkari yojana official website apply online,namo shetkari yojana online form,namo shetkari yojana 5th installment,namo shetkari yojana start date,namo shetkari yojana launch date,namo shetkari yojana maharashtra,namo shetkari yojana installment date 2024,namo shetkari yojana form kaise bhare,namo shetkari yojana portal