MUSBF RECRUITNMENT 2025| MUCBF BHARATI

MUSBF RECRUITNMENT 2025| MUCBF BHARATI

MUSBF RECRUITNMENT 2025 – महाराष्ट्र अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन ली. अंतर्गत विविध पदाच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दि. २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती साठी इच्छुक असणारे उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती संबंधितचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या.

अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा

पदाचे नाव – ग्राहक सेवा प्रतिनिधी – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स ( लिपिक श्रेणी )

एकूण – १९ जागा

शैक्षणिक पात्रता – कृपया पदानुसार मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३१ जानेवारी २०२५ रोजी किमान २२ ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण – पालघर / ठाणे / मुंबई जिल्हा

परीक्षा शुल्क – ११२१ रु.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ फेब्रुवारी २०२५

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट पाहा

HOW TO APPLY FOR THIS POST 2025

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे .
  • अर्ज सुरु झालेली आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२५ हि आहे.
  • अधिकृत माहिती साठी कृपया दिलेली पीडीएफ पाहा.

ABOUT THE MUCBSF

महाराष्ट्र अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड हि महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँकांची प्रवक्ता संस्था आहे. हि भारतातील सर्वात मोठी आणि कार्यक्षम फेडरेशन बँक आहे.

  • हि संस्था मुंबईत आहे.
  • हि संस्था केंद्र सरकार . रिझर्व बँक ऑफ इंडिया , राज्य सरकार ,सहकार आयुक्त , सहकारिता आयुक्तासह योग्य मंचासमोर सदस्य बँकांच्या तक्रारी मांडते .
  • या संस्थेच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकासाठी पदभरती केली जाते.
  • या संस्थेच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकासाठी जाहिरात काढली जाते.
  • या संस्थेच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकासाठी ऑनलाईन अर्ज मागवला जातो.
  • या संस्थेच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकासाठी पदासाठी लागणारी शैक्षणिक अहर्ता , वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख , पगार , यांची सविस्तर माहिती दिली जाते.

Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.

भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.

musbf bharati 2025 notification,musbf bharati 2025�,musbf bharati 2025 online,musbf bharati 2025 online application,mcf bharti 2022,mucbf website,mucbf,MUSBF RECRUITNMENT 2025,musbf bharati 2025 pdf notes pdf,musbf bharati 2025 pdf notes download,musbf bharati 2025 pdf notes telugu,musbf bharati 2025 pdf notes pdf download,musbf bharati 2025 pdf notes in hindi

MUCBF Bharti Customer Service Representative (CSR .,MUCBF Bharti 2025: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स …,MUCBF Bharti 2025 MUCBF Recruitment 2025 @Apply Now,Welcome To MUCBF Program,महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मार्फत भरती …MUCBF Bharti 2025 | Maharashtra Urban Co-Op Banks …,MUCBF CSR Recruitment 2025, Apply Online Now,MUCBF Bharti 2025: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स …MUCBF Recruitment 2025 – Maha Gov Bharti,The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd.MUCBF CSR Recruitment 2025 – 19 Vacancies,MUCBF Recruitment 2025 Junior Clerk (Osmanabad .,MUCBF Recruitment 2024 – Apply for Maharashtra University .त्वरित अर्ज करा!! | MUCBF Bharti 2024,MUCBF Recruitment 2024 – Apply for Maharashtra University

Leave a Comment