Mahanirmiti Apprentice Recruitnment 2025
Mahanirmiti Apprentice Bharati 2025 :- महाराष्ट्र राज्य विज निर्मित कंपनी मध्ये ट्रेड अप्रेंटीस या पदाच्या एकूण २१० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दि. १० मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती संबंधितचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupadte.in या संकेत स्थळाला वारंवार भेट द्या.
अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.
Mahanirmiti Apprentice Bharati 2025
पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस
एकूण – २१० जागा
शैक्षणिक पात्रता – ITI
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि. १० मार्च २०२५ रोजी किमान १८ ते कमाल ३८ वर्षे असणे आवश्यक आहे. मागासवार्गीयासाठी वयामध्ये ५ वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – चंद्रपूर
परीक्षा शुल्क – नाही
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण – मानव संसाधन आवक विभाग , मुख्य अभियंता यांचे कार्यालय , महाऔश्निक विद्युत केंद्र उर्जा भवन चंद्रपूर जि. चंद्रपूर .
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२५ पर्यंत…
अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा.
Mahanirmiti Apprentice Bharati 2025 | Sathi Laganare | Document |
- आधार कार्ड
- इ. १० वी आणि १२ वी ची मार्कशीट
- डिग्री ची मार्क शीट
- फोटो , सही , मोबाईल आणि इ मेल..
Rejection of Incomplete Application 2025
- अपूर्ण माहिती किंवा अपेक्षित कागदपत्रे सदर न केल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाईल.
- अर्ज करताना उमेदवाराने योग्य आणि संपूर्ण माहिती भरलेली असणे आवश्यक आहे.
Final Selection
- कागदपत्रे पडताळणी योग्यरीत्या पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीसाठी बोलवले जाईल.
Apprenticeship Terms
- निवड झाल्यानंतर उमेदवारांना एक वर्षासाठी शिकाऊ प्रशिक्षण देण्यात येईल.
- प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांनी नियमानुसार कामगिरी बजावणे अनिवार्य आहे.
- प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
- Reservation Policy
1.आरक्षित प्रवर्ग, स्थानिक रहिवासी उमेदवार व कर्मचारी वारसांसाठी निश्चित आरक्षण धोरण लागू असेल.
यासोबतच प्रकल्प प्रभावित व्यक्तींसाठी (PAP) 25% आरक्षण लागू करण्यात आले आहे.
अधिक माहिती साठी आमचे व्हाटस अप ग्रुप लगेच जॉईन करा
सूचना :
अर्जात दिलेली माहिती आणि दस्ताऐवज पूर्णपणे योग्य असल्याची खात्री उमेदवारानी करावी. उमेदवारांनी सर्व अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पुढील प्रक्रियेत सहभागी व्हावे. अंतिम गुणवत्ता यादी हि विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून दिली जाईल.
भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.
Mahanirmiti Apprentice Bharati 2025
महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित किंवा महानिर्मिती ( Maharashtra State Power Generation Company Ltd. MAHAGENCO) ही महाराष्ट्र शासनाची विद्युत निर्मिती करणारी संस्था आहे. महाजेनको द्वारे महाराष्ट्र राज्यात वीजनिर्मिती केली जाते. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या संस्थेनंतर ही दुसरी मोठी वीजनिर्मिती करणारी संस्था आहे. महाजेनको द्वारे महाराष्ट्र राज्यात विविध थर्मल पॉवर स्टेशन, गॅस टर्बाईन आणि हायड्रो पॉवर स्टेशन चालवले जातात.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि. ६ जून २००५ रोजी महाजेनको, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.
महाजेनको द्वारे वेळोवेळी भरती साठी जाहिरात प्रकाशित केल्या जातात. आई बी पी एस या बोर्डाद्वारे परीक्षा घेण्यात येतात.
Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.
mahanirmiti apprentice bharati 2025 maharashtra,mahanirmiti apprentice bharati 2025 pdf notes notification,mahanirmiti apprentice bharati 2025 syllabus,mahanirmiti apprenticeship all information,
Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.