Indian Navy Agniveer Recruitnment 2025

Indian Navy Agniveer Recruitnment 2025

Indian Navy Agniveer Bharati 2025 :- भारतीय नौदलात विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १0 एप्रिल २०२५ हि आहे. या भरती साठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती संबधितचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या.

अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.

पदाचे नाव – अग्निवीर

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया पदानुसार मूळ जाहिरात पहावी.

शारीरिक पात्रता – उंची १५७ सेमी.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क – ६४९ रु.

१. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५

२. परीक्षा मे २०२५

३. जुलै २०२५ / मे २०२६

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा

अधिक माहिती साठी खाली दिलेली व्हाटस अप ग्रुप जॉईन करा.

Agniveer Bharati 2025 pdf notes download

अग्निपथ योजना हि भारतीय सशत्र दलासाठी एक नवीन भरती योजना आहे. या योजनेत १७ ते २१ वर्षे वयोगटातील उमेदवार अग्निवीर म्हणून भरती होऊ शकतात. हि भरती प्रक्रिया ८ मार्च २०२५ पासून सुरु झाली आहे. आणि 1० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करता येतील.

या भरती प्रक्रियेसाठी खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

१. या भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा १७ ते २१ वर्षे करण्यात आली आहे.

२. शिक्षण :- अग्निवीर जनरल ड्युटी साठी १० वी पास , तर ट्रेडसमन या पदासाठी ८ पास असणे आवश्यक आहे.

३. या भरती साठी नोंदणी प्रक्रिया ८ मार्च २०२५ रोजी सूरु होणार आहे. आणि २० एप्रिल २०२५ हि शेवटची तारीख असणार आहे.

४. जूनमध्ये लेखी परिक्षा आणि शारीरिक चाचणी होणार आहे.

५. भरती प्रक्रिया :- अर्ज भरणे , लेखी परीक्षा , शारीरिक चाचणी , वैद्यकीय तपासणी

अग्निवीर म्हणून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ४ वर्षासाठी होईल. या कालावधीनंतर काही अग्निविराना कायम स्वरूपी नोकरी मिळू शकते.

Agniveer Bharati 2025 Syllabus

अग्निवीर भरती २०२५ – महत्त्वाची माहिती
🗓️ भरतीची प्रमुख तारखा
अर्ज प्रक्रिया सुरू: १२ मार्च २०२५​

अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० एप्रिल २०२५​

ऑनलाइन परीक्षा (Phase I): जून २०२५​

शारीरिक चाचणी व दस्तऐवज पडताळणी (Phase II): जुलै – ऑगस्ट २०२५ ​

📌 भरती अंतर्गत पदे
अग्निवीर (जनरल ड्युटी)​

अग्निवीर (टेक्निकल)​

अग्निवीर (लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल)​

अग्निवीर (ट्रेड्समन – ८वी / १०वी पास) ​

🎓 शैक्षणिक पात्रता
अग्निवीर GD: १०वी उत्तीर्ण​

अग्निवीर टेक्निकल: १२वी उत्तीर्ण (विज्ञान शाखा)​


अग्निवीर लिपिक / स्टोअर कीपर: १२वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा)​

अग्निवीर ट्रेड्समन: ८वी किंवा १०वी उत्तीर्ण ​

🎯 वयोमर्यादा
किमान वय: १७.५ वर्षे​

कमाल वय: २१ वर्षे​

वयाची गणना १ ऑक्टोबर २०२५ या तारखेच्या आधारावर केली जाईल ​

💰 वेतन
प्रारंभिक मासिक वेतन: ₹३०,०००​

नंतरच्या वर्षांमध्ये वेतन वाढेल ​

📝 अर्ज प्रक्रिया
joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जा​

“Agniveer Recruitment 2025” लिंकवर क्लिक करा​

नोंदणी करा आणि लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करा​
महासराव

अर्ज फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा​

₹२५०/- परीक्षा शुल्क ऑनलाइन भरा​

अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या ​

📚 परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम
✍️ लेखी परीक्षा (CEE)
प्रश्नसंख्या: ५० (MCQ प्रकार)​

नकारात्मक गुण: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.५ गुण वजा​

विषय:

सामान्य ज्ञान​

सामान्य विज्ञान​

गणित​
Ek Bar Aur

तार्किक बुद्धिमत्ता​

(लिपिक पदासाठी) इंग्रजी व संगणक ज्ञान​

🏃 शारीरिक चाचणी
दौड, बीम पुल-अप्स, बैठक यांचा समावेश​

शारीरिक क्षमतेची तपासणी केली जाईल​

अधिक माहितीसाठी किंवा अधिकृत अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी, कृपया joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Click Here to Visit digitalupdate.in For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result, , Card, Study Video, Gk, latest Government Job and Free online test series/Free mock test series.

indian navy agniveer bharti 2025,indian navy agniveer bharti 2025 online form date,indian navy agniveer bharti 2025,indian navy agniveer 2025 notification,indian navy agniveer 2025,indian navy agniveer bharti 2025,indian navy agniveer qualification 2025,indian navy agniveer 2025 notification,indian navy agniveer 2025,indian navy agniveer 2025 notification date,indian navy agniveer 2025 notification age limit,indian navy agniveer 2025 age limit,indian navy agniveer 2025 syllabus,indian navy agniveer 2025 exam date,indian navy agniveer 2025 vacancy,indian navy agniveer 2025 notification pdf,indian navy agniveer 2025 notification ssr,indian navy agniveer 2025 eligibility criteria,indian navy agniveer 2025 salary,indian navy agniveer 2025 post,indian navy agniveer information,indian navy job details,indian navy mr full details,indian navy agniveer details,indian navy agniveer interview,indian navy agniveer pdf,indian navy agniveer in hindi

Leave a Comment