Indian Coast Guard Recruitnment 2025

Indian Coast Guard Recruitnment 2025

Indian Coast Guard Bharati 2025 : भारतीय तटरक्षक दलात विविध पदाच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार दि. ०३ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती संबंधितचे सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupadte.in या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या.

अधिक माहितीसाठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.

पदाचे नाव – नाविक (GD), नाविक (DB)

एकूण – ३०० जागा

शैक्षणिक पात्रता – कृपया पदानुसार मूळ जाहिरात पहावी

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ सप्टेंबर २००३ ते ३१ Augast 2007 च्या दरम्यान असावे . एस .सी, एस. टी यांना वयोमर्यादेत ५ वर्षे तर ओबीसी यांना ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क – जनरल किंवा ओबीसी यांना ३०० रु. तर एस सी. एस. टी. यांना परीक्षा शुल्क नाही .

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ मार्च २०२५ हि आहे.

Indian Coast Guard Bharati 2025

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा

अधिक माहिती साठी आमचे व्हाटस अप ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.

Indian Coast Guard Recruitment 2025 Last Date

इंडियन कोस्ट गार्ड मध्ये नाविक आणि जी डी पदावर जे उमेदवार अर्ज करू शकले नाहीत त्यांना हि दुसरी संधी आहे | ३०० सरकारी नोकरी च्या पदासाठी फॉर्म भरण्यासाच्या तारखेमध्ये मुदत वाढ करण्यात आली आहे. या भरती साठी उमेदवार ३ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. भारतीय तटरक्षक च्या या भर्ती साठी उमेदवार अधिकृत वेबसाईट joinindiancoastguard.gov.in या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

ICG GD Navik Eligibility 2025

भारतीय कोस्ट गार्ड जनरल ड्युटी च्या पदाकरिता उमेदवार फिजिक्स / मैथीमेटीक्स मध्ये १२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे | तसेच नाविक डोमेस्टिक ब्रांच डीबी साठी १० पास विद्यार्थी अर्ज करू शकतात | या भर्ती संबधित इतर कुठल्याही माहिती साठी उमेदवार आईसीजी च्या अधिकृत नोटिफीकेशन ची सुद्धा मदत घेऊ शकतात. या भरती साठी केवळ पुरुष नागरिकच अर्ज करू शकतात.

Cost Guard Bharati 2025 Age Limit

वयोमर्यादा – कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २२ वर्षे असणे आवश्यक आहे.

वेतन – कॉस्ट गार्ड च्या या पदासाठी उमेदवाराला प्रतिमहा २१,७०० रु. वेतन दिले जाईल या व्यतिरिक्त इतर भत्ते सुद्धा मिळतील |

निवड प्रक्रिया – लिखित परीक्षा , फिजिकल टेस्ट, डॉकुमेंट वेरीफिकेशन , मेडिकल टेस्ट, झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल |

अर्ज शुल्क – अनारक्षित / ओबीसी /इडब्लूएस विद्यार्थ्यासाठी ३०० रु. अर्जाची फीस द्यावी लागणार आहे .

या पदाकरिता उमेदवाराची कमीत कमी उंची १५७ सें. मी. आणि छाती ५ सेंमी फुलवून असणे आवश्यक आहे . तसेच फिजिकल मध्ये उमेदवारांना १.६ कि. मी. ७ मिनिटामध्ये आहे. या व्यातिरिक्त २० उठक – बैठक , १० पुशअप्स सुद्धा काढावे लागतील इतर कुठल्याही माहितीसाठी विध्यार्थी इंडियन कोस्ट गार्ड च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकतात.

indian coast guard recruitment 2025 sarkari result,indian coast guard recruitment 2025 free job alert,indian coast guard recruitment 2025 date,indian coast guard recruitment 2025 vacancy,indian coast guard recruitment 2025 age limit,indian coast guard recruitment 2025 fees,indian coast guard bharti 2025,indian coast guard bharti 2025 syllabus,indian coast guard bharti 2025 apply online,indian coast guard eligibility criteria,indian coast guard bharti 2023,Coast Guard Navik GD and DB CGEPT 02/2025 Online,Indian Coast Guard Recruitment 2025 Notification,Indian Coast Guard – ICG,Indian Coast Guard Navik GD, DB 02/2025 Batch Online Form,Indian Coast Guard Recruitment 2025: Application …,Official Website of Indian Coast Guard Head Quarters, New …,Indian Coast Guard Navik Recruitment 2025 Apply Online,Indian Coast Guard Navik Recruitment 2025 Apply Online,Coast Guard Navik GD, DB CGEPT 02/2025 Online Form,Indian Coast Guard Recruitment 2025 Announced … – WBHRB,Indian Coast Guard Bharti 2025 Apply Now for 300 Navik .,Indian Coast Guard Recruitment 2025 Notification,Indian Coast Guard Bharti 2025 – ICG Recruitment @Apply,Indian Coast Guard 02/2025 Notification Out | ICG Online .,ICG 2 2025 Notification Out Indian Coast Guard GD/DB New ..,Coast guard bharti 2025 maharashtra,Indian Coast Guard Notification 2025 PDF download,Indian Coast Guard Notification 2025 PDF download,Indian Coast Guard login,Indian Coast Guard RecruitmentMinistry of Defence Recruitment 2025 Out | Indian Coast .

Leave a Comment