Indian Army Recruitnment 2025| bhartiy army bharati

Indian Army Recruitnment 2025 – भारतीय सैन्य दलामध्ये NCC स्पेशल एन्ट्री पुरुष , NCC स्पेशल एन्ट्री (महिला ) या पदाच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेद्वार दि. १५ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती साठी उमेदवारांनी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती संबंधीतचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupadate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा.

अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.

कोर्स चे नाव – NCC स्पेशल एन्ट्री स्कीम ऑक्टोबर २०२५-५८ कोर्स

पदाचे नाव – NCC स्पेशल एन्ट्री (पुरुष ), NCC स्पेशल एन्ट्री (महिला )

शैक्षणिक पात्रता – कृपया पदानुसार मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ०१ जुलै २०२५ रोजी १९ ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ मार्च २०२५

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

Indian Army SSC Tech Entry Recruitment 2005 – इंडियन आर्मी च्या वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांकरिता हे भरपूर शानदार चान्स आहे. भारतीय सेनेने शोर्ट सर्विस कमिशन SSC T MEN ६५ TH आणि SSC T WOMEN 36 TH Entry साठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी भारतीय आर्मी च्या ऑफिशियल वेबसाईट joinindianarmy.nic.in वर ०७ जानेवारी २०२५ पासून अर्ज प्रकिया सुरु झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २००५ सायंकाळी ३ वाजे पर्यंत आहे.

Indian Army Technical Entry Oct 2025

टेक्निकल फिल्ड च्या विद्यार्थ्यासाठी हि भरती सेने मध्ये ऑफिसर बनण्यासाठी शानदार मौका देत आहे| महिला आणि पुरुषासाठी हि भर्ती काढण्यात आली आहे

पदाचे नाव – वैकेंसी

एसएससी टेक्निकल ६५ मेन ३५०

एसएससी टेक्निकल ३६ Women २९

Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.

भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.

indian army recruitment 2025 apply online date,indian army recruitment 2025,indian army recruitment 2025 apply online date agniveer,indian army recruitment 2025 apply online,indian army recruitment 2025 date,indian army recruitment 2025 age limit,indian army recruitment 2025 notification,indian army recruitment 2025 last date,indian army recruitment 2025 agniveer,indian army recruitment 2025 pdf download,indian army recruitment 2025 nagaland,indian army recruitment 2025 group c,indian army recruitment 2025 gd,indian army recruitment 2025 apply online last date,indian army recruitment 2025 apply online date age limit,indian army recruitment 2025 apply online date in hindi

Short Summary : –

Indian Army Recruitnment 2025| bhartiy army bharati

Indian Army Recruitnment 2025 – भारतीय सैन्य दलामध्ये NCC स्पेशल एन्ट्री पुरुष , NCC स्पेशल एन्ट्री (महिला ) या पदाच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेद्वार दि. १५ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती साठी उमेदवारांनी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती संबंधीतचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupadate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा.

अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.

कोर्स चे नाव – NCC स्पेशल एन्ट्री स्कीम ऑक्टोबर २०२५-५८ कोर्स

पदाचे नाव – NCC स्पेशल एन्ट्री (पुरुष ), NCC स्पेशल एन्ट्री (महिला )

शैक्षणिक पात्रता – कृपया पदानुसार मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ०१ जुलै २०२५ रोजी १९ ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ मार्च २०२५

Indian Army SSC Tech Entry Recruitment 2005 – इंडियन आर्मी च्या वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांकरिता हे भरपूर शानदार चान्स आहे. भारतीय सेनेने शोर्ट सर्विस कमिशन SSC T MEN ६५ TH आणि SSC T WOMEN 36 TH Entry साठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी भारतीय आर्मी च्या ऑफिशियल वेबसाईट joinindianarmy.nic.in वर ०७ जानेवारी २०२५ पासून अर्ज प्रकिया सुरु झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २००५ सायंकाळी ३ वाजे पर्यंत आहे.

Leave a Comment