IDBI Bank Recruitnment 2025
IDBI Bank Bharati 2025 – IDBI बँकेत ज्युनियर Assistant या पदाच्या एकूण ६५० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दि. १२ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती संबंधीतचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdat.in या संकेत स्थळाला वारंवार भेट देत जा.
अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.
IDBI Bank Bharati 2025
पदाचे नाव – ज्युनियर म्यानेजर
एकूण – ६५० जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि. १ मार्च २०२५ रोजी २० ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे . एस. सी. एस. टी. यांना वयोमर्यादेत ५ वर्षे तर ओबी सी यांना ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क – जनरल ओबीसी यांना १०५० तर एस सी एस टी यांना २५० रु परीक्षा शुल्क असणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : – २० मार्च २०२५ हि आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा
अधिक माहिती साठी व्हाटस अप ग्रुप जॉईन करा.
IDBI Recruitment 2025 PDF NOTES DOWNLOAD
बँकेत अधिकारी लेवल च्या सरकारी नोकरी साठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी नवीन वैकेंसी अपडेट आलेली आहे. आय डी बी आय बैंक ने ज्युनियर असिस्टेन्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया १ मार्च पासून ऑनलाईन बँक च्या ऑफिशियल वेबसाईट www.idbibank.in वर सुरु झालेली आहे. ज्या मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२५ हि आहे. | परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख सुद्धा हीच आहे.
IDBI Vacancy 2025 pdf notes download
आय डी बी आई बँकेची हि वैकेंशी पीजीडीबीएफ (Post Graduate Diploma in Banking and Finance ) च्या अंतर्गत काढलेली आहे निवड झालेल्या उमेदवारास १ वर्षाची बैन्किंग आणि वित्तीय प्रशिक्षण दिले जाईल | जे पूर्ण केल्या नंतर उमेदवार IDBI बैंक मध्ये जुनियर असिस्तेंत मैनेजर (ग्रेड ‘O’ ) साठी निवड केली जाईल |
BANK Junior Assistant Manager Eligibility
या भर्ती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून (Graduation) पूर्ण केलेले असावे. सोबतच कम्पूटर चे ज्ञान सुद्धा असणे आवश्यक आहे. या भर्ती संबंधित इतर माहिती साठी उमेदवार आईडीबीआय वैकेसी चे नोटिफिकेशन चेक करू शकतात.
BANK GOVT JOBS 2025 AGE LIMIT
- वयोमर्यादा – या भरती साठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय २० वर्षे तर जास्तीत जास्त २५ वर्षे असणे आवश्यक आहे. वरील वयो मर्यादेत एस सी , एस टी यांना ५ वर्षे तर ओबीसी यांना ३ वर्षे , PWD यांना १० वर्षाची सूट देण्यात आली आहे.|
- निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्यू च्या आधार वर होईल |
- अर्ज शुल्क – SC/ST/PWD साठी अर्ज शुल्क २५० रु. आणि इतर सर्व उमेदवारासाठी अर्ज शुल्क १०५० रु आकारण्यात येईल|
- ट्रेनिंग – उमेद्वारला ६ महिने क्लास मध्ये ट्रेनिंग दिली जाईल| दोन महिन्याची इंटरशिप आणि ४ महिन्याची ऑन जॉब ट्रेनिंग पूर्ण करावी लागेल.
- सैलरी – प्रशिक्षणाच्या वेळी उमेदवाराला ६ महिने ५००० रु येवढे वेतन दिले जाईल | इंटरशिप च्या वेळेस २ महिने १५,००० रु. प्रती महिना वेतन दिले जाईल | तसेच निवड झाल्यानन्तर उमेदवारास ६.१४ लाख पासून ६.५० लाख (ctc) असेल.
या भर्ती साठी उमेदवाराला कमीत कमी ३ वर्षे बैन्केत नोकरी करावी लागेल | या करिता उमेदवाराला bond साइन करावा लागेल| ऑनलाईन परीक्षेमध्ये लॉजिकल रिजनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, इंग्रजी, गणित बुद्धिमता, असे एकूण २०० मार्काचा पेपर असेल | ज्यामध्ये ०.२५ ची निगेटिव्ह मार्किंग असेल | ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेद्वारला इंटरव्युव साठी बोलवील जाईल.
भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.
Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.