HDFC Bank Bharati 2025 | HDFC Bank Recruitnment

HDFC Bank Bharati 2025 | HDFC Bank Recruitnment

HDFC Bank Bharati 2025 – HDFC बँकेत रिलेशनशिप म्यानेजर (Assistant Manager/ Deputy Manager/ Senior Manager ) या पदाच्या जागा भरण्यासाठी ऑन लाईन अर्ज करण्यात आले आहेत. या भरती साठी इच्छुक असणारे उमेदवार दि. ०२ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती संबंधित चे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेत स्थळाला वारंवार भेट देत जा.

अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.

पदाचे नाव – रिलेशनशिप म्यानेजर (Assitant Manager/ Deputy Manager/ Manager / Senior Manager )

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५० % गुणासह पदवीधर आणि १ ते १० वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी किमान ३५ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क – ४७९ रु.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०२ मार्च २०२५

परीक्षा – मार्च २०२५

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा.

HDFC Vacancy 2025 EDUCATION / QUALIFICATION

एचडीएफसी बँक च्या भर्ती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यालयातून कमीत कमी ५० % गुणांसोबत रेगुलर ग्रेजुएट केलेलं पाहिजे | सोबतच विद्यार्थ्याजवळ १-१० वर्षाचा सेल्स मध्ये अनुभव असला पाहिजे|

HDFC BANK LATEST BANK JOB 2025 AGE LIMIT

एचडीएफ सी बैंक रिलेशनशिप मैनेजर च्या भर्ती साठी उमेदवारांचे जास्तीत जास्त वय ३२ वर्षापेक्षा जास्त नसावे | उमेदवाराची वयाची गणना ७ फेब्रुवारी २०२५ च्या आधारवर केली जाईल | रिलेशनशिप मैनेजर पीओ परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांना असिस्टेट मैनेजर / DEPUTY मैनेजर / मैनेजर / सिनियर मैनेजर स्केल पदावर अप्वाइंट केले जाईल | उमेदवाराचे प्रमोशन पिरीयड ६ महिन्यानंतर होईल | या जॉब साठी बैंक कोणत्याही प्रकारची सर्विस अग्रीमेंट पिरीयड नाही. एच डी एफ सी बैंक मध्ये या भर्ती साठी निवड झालेल्या उमेदवारांना ३,००,००० /- पासून ते १२,००,००० /- रुपया पर्यंत प्रती महिना सैलरी अनुभवाच्या आधारावर भेटेल | या उमेदवारांची निवड ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारावर केले जाईल |

HOW TO APPLY FOR HDFC VACANCY 2025

अर्ज प्रक्रिया सूरु करण्यासाठी उम्मेद्वाराला सर्वात अगोदर आयबी पीएस वर अप्पी आप्लीकेशन रजिस्ट्रेशन कराव लागेल | यानंतर मागितलेली डीटेल्स काळजीपूर्वक भरावी लागणार आहे | आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क भरावे लागणार आहे आणि फॉर्म ची प्रिंट आउट काढून आपल्या जवळ सुरुक्षित ठेवावी | या भर्ती संबंधित इतर कुठल्याही माहिती साठी उमेदवार एचडीएफ सी च्या ऑफिशियल वेबसाईट ला भेट देऊ शकतात.

एच डी एफ सी बँक २०२५

एच डी एफ सी बँक भारताची प्रमुख बँक आहे , या बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे | भारतामध्ये या बँकेची स्थापना ऑगस्ट १९९४ मध्ये झाली होती.HDFC एक असी बँक आहे जी देशाची सर्वात मोठी प्राइवेट बैंक बनली आहे | १९९४ मध्ये हे एक पहिली बँक होती ज्याला RBI ने प्रायवेट बैंकच्या रुपात मंजुरी दिली होती | बैंकेची सुरुवात HDFC हाउसिंग डेवलपमेंट फाईनेंस कॉर्पोरेशन च्या रुपामध्ये झाली होती |

एच डी एफ सी बैंक मार्केट कैप च्या मामल्या मध्ये भारताची सर्वात मठी बँक आहे | याच आधारवर जगातील चौथी सर्वात मोठी बँक आहे |

अधिक माहिती साठी व्हाटस अप ग्रुप जॉईन करा

जॉईन व्हाटस अप

Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.

भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.

hdfc bank bharti 2025,hdfc bank bharti 2025 last date,hdfc bank bharti 2023,hdfc bank bharti 2025 gujarat,hdfc bank bharti 2025 recruitment,hdfc bank bharti 2025 notification,hdfc bank bharti 2025,hdfc bank 2025 pdf notes download,hdfc bank 2025 pdf notes free download,hdfc bank 2025 pdf notes pdf,hdfc bank 2025 pdf notes free,hdfc vacancy 2025 education qualifications,hdfc vacancy 2025 education qualification requirements,hdfc vacancy 2025 education qualification list,hdfc vacancy 2025 education qualification date,hdfc vacancy 2025 education qualification criteria,hdfc qualification,hdfc bank latest bank job 2025 age limits,hdfc bank latest bank job 2025 age limit for female,hdfc bank latest bank job 2025 age limit for teachers,how to apply for hdfc vacancy 2025 online,how to apply for hdfc vacancy 2025 batch,how to apply for hdfc bank 2025,how to apply for hdfc bank jobs 2025,how to apply for hdfc future bankers program,how to apply for hdfc bank vacancy,how to apply for hdfc bank recruitment 2025,hdfc bank all information 2025 pdf,hdfc bank all information 2025 india

HDFC Bank Careers – Private Bank Job Vacancy & …,HDFC Bank Bharti 2025: HDFC बँक भरती 2025,Recruitment Of Relationship Managers,HDFC Bank Bharti 2025 Official Notification @Apply Now,HDFC Bank PO Recruitment 2025 Notification, Apply …,HDFC Bank Bharti 2025: HDFC बँक मध्ये “रिलेशनशिप मॅनेजर …,HDFC Bank 11500+ Vacancy 2025 Apply Online,HDFC Bank Recruitment 2025 | एचडीएफएफसी बँक भरती I .,HDFC Vacancy 2025: एचडीएफसी बैंक में निकली पीओ की वैकेंसी …,HDFC Bank PO Recruitment 2025 – Sarkari Result,Hdfc bank bharti 2025 hdfc bank recruitment notification,HDFC Bank Recruitment 2025,Hdfc bank bharti 2025 hdfc bank recruitment pdf,Hdfc bank bharti 2025 hdfc bank recruitment last date,Hdfc bank bharti 2025 hdfc bank recruitment apply online,Hdfc bank bharti 2025 hdfc bank recruitment form,Hdfc bank bharti 2025 hdfc bank recruitment salary

Leave a Comment