E Shram card 3000 Rs Pension Yojana 2025 :- नमस्कार मित्रहो जर तुम्ही एक ई – श्रम कार्ड धारक आहात तर तुमच्या साठी खूप चांगली बातमी आहे. इ श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून सर्व श्रमिक मजुरांना ६० वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर ३००० रु. पेन्शन त्यांच्या खात्यात पाठविले जाईल या योजनेचे नाव पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना आहे. आम्ही या लेखामध्ये तुम्हाला या योजने संबंधित संपूर्ण माहिती देत आहोत सोबतच या योजेनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे बाबत माहिती देणार आहोत | तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा . जेणेकरूण संपूर्ण लेख तुम्हाला व्यवस्थित समजेल . या लेख च्या शेवटी मी सर्व महत्वपूर्ण लिंक उपलब्ध करून देईल तेथून तुम्ही सहजपणे या योजनेसाठी अर्ज करू शकता.
अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा
E Shram Card 3000 Rs Pension Yojana 2025 – Overall
विभागाचे नाव – श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार
योजनेचे नाव – पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना
पोस्ट चे नाव – E Shram Card 3000 Rs. Pension Yojana 2025
योजनेचा लाभ प्रत्येक महिना ३००० रु. पेन्शन सरळ बँक खात्यामध्ये योजनेसाठी अर्ज स्वतः आपले सरकार सेवा केंद्रा मध्ये जाऊन
E Shram Card 3000 Rs Pension Yojana 2025
आम्ही आपल्या मराठी लेखा मध्ये सर्व श्रमिक कामगारांचे हार्दिक अभिनंदन करतो | जे श्रमिक मजदूर जे असंगठीत क्षेत्र मध्ये काम करत आहेत | ज्याचे वय ६० वर्षे पूर्ण झाले आहे . या श्रमिक कामगारासाठी सरकार एक योजना चालवत आहे . ज्याचे नाव पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना आहे. जेव्हा तुमचे वय ६० वर्षे पूर्ण होईल तेव्हा सरकार तुम्हला दर महिन्याला ३००० रु पेन्शन च्या रुपात देईल | पण या योजनेसाठी जेव्हा तुम्ही अर्ज करत असाल तर प्रत्येक महिन्याला काही पैसे तुम्हाला सरकार कडे जमा करावे लागतील .
E Shram Card 3000 Rs Pension Yojana 2025 चा लाभ ?
या योजनेचे काही फायदे आणि वैशिष्ट्य –
१.देशातील सर्व असंघटीत क्षेत्रात काम करणारे मजदुरांसाठी सामाजिक आणि आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी श्री भूपेंद्र यादव ( केंद्रीय रोजगार मंत्री ) द्वारे इ श्रम पोर्टल प्रदर्शित केले गेले आहे.
२. या योजेने अंतर्गत श्रमिक मजदूरांचे वय जर ६० वर्षे पेक्षा अधिक झाले असेल तर त्याच्या करिता प्रत्येक महिन्याला ३००० रु . पेन्शन दिल्या जाईल.
३. या योजनेचा लाभ अशा लोकांना दिल्या जाईल जे कोणत्याही संगठीत क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि ते ESI या EPFOचे मेंबर असले नाही पाहिजेत तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल.
Required Documents For E Shram Card 3000 Rs Pension Yojana 2025 ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या सर्व कागद पत्रांची पूर्तता करावी लागेल जे खालील प्रमाणे आहेत –
१. ई – श्रम कार्ड
२. आधार कार्ड
३. बैंक पासबुक
४. रहिवाशी प्रमाणपत्र
५. उत्पन्न प्रमाणपत्र
वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला या योजेचा लाभ घेता येईल.
E Shram Card 3000 Rs Pension Yojana 2025 साठी पात्रता ?
या योजनेचा जर तुम्ही लाभ घेऊ इच्छित आहात तर खाली दिलेल्या सर्व पात्रता आणि अटीची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे.
१. अर्जदाराचे वय १५ ते ४० वर्ष्याच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे |
२. अर्जदार इन कम टैक्स भरणारा नसावा |
३. अर्जदार EPFO किंवा ESI सदस्य असला नाही पाहिजे |
४. अर्जदार संगठीत क्षेत्रा मध्ये कार्य करणारा नसावा |
वरील सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता
How to Apply E Shram Card 3000 Rs Pension Yojana 2025 ?
या याजानेचा जर तुम्ही लाभ घेऊ इच्छित आहात तर तुम्ही खाली दिलेले स्टेप फॉलो करावे लागतील –
१. E Shram Card 3000 Rs Pension Yojana 2025 साठी सर्वात अगोदर त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाव लागेल.
२. होम पेज वर आल्यानंतर तुम्हाला Register on Maandhan.in चा पर्याय दिसेल ज्यावर तुम्हला क्लिक कराव लागेल |
३.क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सेल्फ रेजि. पेज ओपन होईल ते या प्रकारच दिसेल.
४. आता तुम्हाल रेजि. फॉर्म काळजी पूर्वक भरावा लागणार आहे.
५. मागितलेले सर्व माहिती आणि आवश्यक कागद पत्रे अपलोड करावे लागतील |
६. शेवटी तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक कराव लागेल |
७. यानंतर तुम्हला तुमचे अमाउंट दाखवेल त्यामध्ये पैसे जमा करावे लागतील |
८. आणि तुमचे कार्ड जनरेट होऊन येईल ज्याला तुम्ही डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता |
वरील सर्व स्टेप फॉलो करून तुम्ही सहजपणे या योजने साठी अर्ज करू शकता |
Important Link
E Shram Card Registration Click Here
Apply Online Click Here
अधिक माहिती साठी आमचे व्हाटसअप ग्रुप जॉईन करा .
सारांश – मित्रहो हा लेख आम्ही आपल्या वाचकांसाठी सरळ आणि सोप्या भाषेत e shram card 3000 rs pension yojana 2025 च्या संबंधित पूर्ण माहिती दिली आहे .आशा व्यक्त करतो कि हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर या लेखा संबंधित माहिती तुमच्या मित्रा सोबत अवश्य शेयर करा आणि तुमच्या मनामध्ये असलेले कोणत्याही प्रकारचे प्रश्न किंवा सूचना खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा |
e shram card yojana 2025,shram yojana list,sarmik card yojna,eps membership number,eps scheme certificate number,e shram card yojana benefits,e shram card yojana list,pantpradhan shram yogi mandhan yojana in marathi,pantpradhan shram yogi mandhan yojana,pradhan mantri shram yogi mandhan yojana,pradhan mantri shram yogi mandhan yojana login,pradhan mantri shram yogi mandhan yojana in english,pradhan mantri shram yogi mandhan yojana upsc,pradhan mantri shram yogi mandhan yojana launch date,pradhan mantri shram yogi mandhan yojana in hindi,pradhan mantri shram yogi mandhan yojana in kannada,pradhan mantri shram yogi mandhan yojana eligibility,prime minister shram yogi mandhan yojana,pradhan mantri shram yogi mandhan yojana age limit,pradhan mantri shram yogi mandhan yojana card download,pradhan mantri shram yogi mandhan yojana in tamil,pradhan mantri shram yogi mandhan yojana chart
Shram Yogi Mandhan Yojana 2025: इस योजना में सरकार दे रही …,Maandhan,प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना का लाभ उठाने के लिए …,PM Shram Yogi Mandhan Yojana 2025: इन सभी ई-श्रमिको …,PM Shram Yogi Mandhan Yojana (3000 रुपये),Pm Symy:मजदूरों के लिए सरकार की शानदार योजना, हर महीने …,प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन ( पीएम – एसवाईएम) – योजना,E Shram Pension Scheme 2025- सभी ई श्रम कार्ड धारको को …,हर महीने ₹3000 की पेंशन सभी श्रम कार्ड धारकों को मिलेगा,Pradhan Mantri Shram Yogi Maandhan (PM-SYM),प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना में रोजाना 2 रुपए से भी कम …,प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना का लाभ लेने के लिए …,Shram Yogi Mandhan Yojana: मजदूरों के लिए भी मासिक पेंशन …,PM Shram Yogi Mandhan Yojana 2025 : PM-SYM मजदूरों …