CISF Constable Tradesmen Recruitment 2025
CISF Constable Tradesmen Bharati 2025 – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एकूण ११६१ जागाकरिता भरती प्रक्रिया सुरु झाली असून या भर्ती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ एप्रिल २०२५ आहे. या भर्ती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारानी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या भरती संबंधित चे सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेत स्थळाला वारंवार भेट द्या.
अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.
पदाचे नाव – CISF Constable Tradesmen
एकूण – ११६१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी १० उत्तीर्ण व आय टी आय पूर्ण केलेले असावे.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ०१ ऑगस्ट २०२५ रोजी १८ ते २३ वर्षे तर एस सी. एस.टी. यांना वयोमर्यादेत ५ वर्षे आणि ओबीसी साठी वयोमर्यादेत ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क – जनरल किंवा ओबीसी यांना १०० रु. / एस.सी. , एस. टी. परीक्षा शुल्क नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०३ एप्रिल २०२५ हि आहे.
CISF Constable Tradesmen Bharati 2025
अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा.
भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.
CISF Constable Tradesman Recruitment 2025 pdf
CISF Constable Tradesman Recruitment 2025 : सीआईएसएफ मध्ये सरकारी नोकरी चे स्वप्न पाहणाऱ्या तरुण वर्गासाठी हि मोठी संधी आहे | www.cisf.gov.in या ऑफीशियल वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ५ मार्च पासून सुरु होणार आहे | ज्यामध्ये उमेदवार लास्ट डेट ३ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात |
CISF Constable Salary 2025 pdf download
सैलरी – कॉन्स्टेबल ट्रेडसमैन च्या पदासाठी निवड नंतर उमेदवाराला २१,७०० -६९,१०० /- रु. प्रती महिना सैलरी मिळेल.
निवड प्रक्रिया – फिजिकल एफिशीएन्सी टेस्ट (PET), (PST) , डॉकुमेंट वेरीफिकेशन , लिखित परीक्षा आणि मेडिकल एज्झामीनेशन यावरून उमेदवाराची निवड केली जाईल.
अर्ज शुल्क – सीआईएस एफ च्या या भर्ती मध्ये अर्ज करण्यासाठी जनरल ओ बीसी श्रेणीतील उमेदवारांना १०० रु. अर्ज शुल्क द्यावे लागेल . तसेच एस सी | एस टी | महिला उमेदवार यांना अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही |
हाईट – पुरुष उमेदवारांसाठी उंची १७० सें. मी. आणि महिला उमेदवाराकरिता १५७ सें.मी. एवढी असायला हवी.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भारताच्या केंद्रीय सशत्र दलाचा भाग आहे. सीमा सुरक्षा दल शांतीकाळात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची स्थापना १० मार्च १९६९ रोजी झाली.
१. सी. आय एस .एफ हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय सशत्र पोलीस दलापैकी एक आहे.
२. सी. आय. एस. एफ. ची स्थापना १९६९ मध्ये झाली होती.
३. सी. आय. एस. एफ कडे स्व तः चे अग्नीशमन विभाग आहे.
Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.
cisf constable tradesmen recruitment 2025,cisf constable tradesman recruitment 2025,cisf tradesman age limit,cisf constable tradesman salary,cisf recruitment 2025,cisf recruitment 2025 online apply date,cisf recruitment 2025 notification pdf,cisf recruitment 2025 apply online,cisf recruitment 2025 last date,cisf recruitment 2025 free job alert,cisf recruitment 2025 apply online last date,cisf recruitment 2025 pdf,cisf recruitment 2025 sarkari result,cisf recruitment 2025 age limit,cisf recruitment 2025 apply date,cisf recruitment 2025 age,cisf recruitment 2025 hindi,cisf recruitment 2025 syllabus,cisf recruitment 2025 login,cisf recruitment 2025 date,cisf recruitment 2025 vacancy,cisf recruitment 2025 eligibility criteria,cisf recruitment 2025 height,cisf bharti 2025,cisf bharti 2025 online form date,cisf bharti 2025 apply online,cisf bharti 2025 last date,cisf bharti 2025 date,cisf bharti 2025 age limit,cisf bharti 2025 kab aayegi,cisf bharti 2025 majhi naukri,cisf bharti 2025 pdf download,cisf bharti 2025 online form date in hindi,cisf bharti 2025 notification,cisf bharti 2025 form,cisf ki bharti 2025,cisf driver bharti 2025,cisf constable bharti 2025