CISF BHARATI 2025|CISF RECRUITMENT
CISF BHARTI 2025 : – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल / ड्रायव्हर , कॉन्स्टेबल ड्रायव्हर – कम – पंप ऑपरेटर या पदाच्या एकूण ११२४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक विद्यार्थ्या कडून ऑनलाईन पद्धतिने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ मार्च २०२५ हि आहे. उमेदवारांनी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती संबंधितचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा.
CISF DRIVER NEW VACANCY 2025 PDF NOTES DOWNLOAD
१. पदाचे नाव – १. कॉस्टेबल /ड्रायव्हर २. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर – कम – पंप ऑपरेटर )
2 . एकूण जागा – ११२४
३. शैक्षणिक पात्रता – I) १० वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना III) हलके वाहन चालक परवाना
४. वयाची अट – ०४ मार्च २०२५ रोजी २१ ते २७ वर्षे तर एस.सी. एसटी. यांना ०५ वर्षे सूट , तर ओबीसी यांना ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
५. नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
६. परीक्षा शुल्क – जनरल ओबीसी : १०० रु . तर एस. सी. एस. टी. यांना फीस नाही.
७. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ मार्च २०२५ हि आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा
CISF BHARATI 2025 : Central Industrial Security Force Recruitment 2025
How to Apply For CISF BHARATI 2025
- अर्ज करण्यासाठी उमेदवारना अधिकृत वेबसाईट cisfrectt.cisf.gov.in भेट द्यावी लागेल.
- वेबसाईट च्या होम पेजवर नवीन अपडेटसच्या लिंकवर क्लिक करा.
- पुढील page वर तुम्हाला cisf कॉन्स्टेबल ड्रायव्हर रिक्रूटमेंट २०२५ च्या लिंक वर क्लिक करावे लागेल.
- तुमचे रेजिट्रेशन केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.
CISF BHARATI 2025 प्रवेशपत्र / hall ticket 2025 pdf download
१.ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे. त्यांना त्यांचे cisf प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईट वर प्राप्त होईल . त्यांनी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता.
२. हेड कॉन्स्टेबल (मंत्रीपद ) कॉनस्टेबल / ड्रायव्हर कॉन्स्टेबल / ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर या सर्व पदांचे सर्व हॉल तिकीट विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर मिळतील.
सारांश
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला cisf Driver New Vacancy 2025 ची पूर्ण माहिती दिली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी च्या शोधात आहात तर हि आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण ध्यान देवून वाचा आणि वेळेवर प्रक्रिया पूर्ण करा.
आम्हाला आशा आहे कि हा लेख तुमच्यासाठी उपयोगी साबित होईल. जर तुम्हाला हि माहिती पसंद आली असेल तर या लेखा ला तुमच्या दोस्त आणि मित्र परिवारासोबत शेयर करा. या भारत संबंधित संपूर्ण प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता.
CISF Constabel / Driver Recruitment 2025
cisf recruitment 2025,cisf recruitment 2025 online apply date,cisf recruitment 2025 qualification,cisf recruitment 2025 driver,cisf recruitment 2025 notification,cisf recruitment 2025 syllabus,cisf recruitment 2025 last date,cisf recruitment 2025 official website,cisf recruitment 2025 exam date,cisf recruitment 2025 apply online last date,cisf recruitment 2025 date,cisf recruitment 2025 eligibility criteria,cisf recruitment 2025 age limit,cisf recruitment 2025 vacancy,cisf recruitment 2025 pdf