Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Bharati 2025 |Chhatrapati Sambhajinagar Recruitment

Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Bharati 2025 |Chhatrapati Sambhajinagar Recruitment

join instagram

Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Bharati 2025 :- छत्रपती संभाजी नगर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालाय भरती साठी भरती प्रक्रिया सूरु झाली असून या भरतीकरिता पदानुसार पात्रता धारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दि. १६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती संबंधितचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या. या भरतीचा संबंधित तपशिल पुढील प्रमाणे :-

पदाचे नाव :- कनिष्ठ लेखापाल (गट क )

शैक्षणिक पात्रता :- उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी उतीर्ण केलेली असावी . मराठी टंक लेखन ३० शब्द . प्रती. मी. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती . मी.

वयोमर्यादा – दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी वयाची १९ ते ३८ वर्षे मागासवर्गीया साठी ५ वर्षे सूट.

नोकरी ठिकाण – छ. संभाजीनगर , जालना , परभणी , नांदेड , धाराशिव , बीड , लातूर &हिंगोली

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग १००० रु , तर राखीव प्रवर्ग ९०० रु माजी सैनिक यांना फीस नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२५

परीक्षा – नंतर कळविण्यात येईल .

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा.

१. जाहिरात पाहा

.ऑनलाईन अर्ज करा

Required Documents For Recruitments

  1. पासपोर्ट साईज फोटो – उमेदवाराकडे स्वत:चा पासपोर्ट साईझ फोटो असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराची स्वाक्षरी – उमेदवाराला स्वतः ची स्वाक्षरी करता येणे आवश्यक आहे.
  3. ओळखीचा पुरावा – अर्जदाराकडे स्वतः चा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड , शाळा सोडल्याचा दाखला , मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
  4. शैक्षणिक निकाल – अर्जदाराकडे स्वतः चा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
  5. जातीचा दाखला – अर्जदाराकडे स्वतः चा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  6. नॉन क्रीमिलीयर – अर्जदाराकडे स्वतः चा नॉन क्रीमिलीयार असणे आवश्यक आहे.
  7. रहिवाशी दाखला – अर्जदाराकडे स्वतः चा रहिवाशी दाखला असणे आवश्यक आहे.
  8. उत्त्पन्न दाखला – अर्जदाराकडे उत्त्पानाचा दाखला असणे आवश्यक आहे.
  9. जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे स्वतः चा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
  10. अनुभव प्रमाणपत्र – अर्जदारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  11. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा – अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
  12. माजी सैनिक ओळख पत्र – अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळकपत्र असणे आवश्यक आहे.

अधिक माहिती साठी व्हाटसअप ग्रुप जॉईन करा.

Click Here to Visit www.digitalupdate.in For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result, Card, Study Video, Gk , latest Government Job an Free online test series / Free mock test series.

Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Syllabus 2025

छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय .हे एक महत्त्वाचे मध्यवर्ती , औद्योगिक केंद्र व एतीहासिक पर्यटनकेंद्र आहे. या शहराला ५२ दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. हे मराठवाड्याच्या व त्या सोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये भारत सरकारने शहराचे नाव “बदलून “छत्रपती संभाजीनगर ” असे केले आहे.

छत्रपती संभाजीनगर इतिहास

पैठण हि सातवाहन राजघरण्याची शाही राजधानी तसेच दौलताबाद किंवा देवगिरी हि यादव घराण्याची राजधानी आधुनिक छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत स्थित आहेत. इ. स. १३०८ मध्ये इस्लामिक आक्रमक आक्रमक सुलतान अल्लाउद्दीन खालाजीच्या कारकिर्दीत हा प्रदेश दिल्ली स्ल्तानाला जोडला गेला होता. १३२७ मध्ये , दिल्ली सलतनतला जोडला गेला होता. १३२७ मध्ये दिल्ली सलतनची राजधानी दिल्लीहून दौलताबाद ( सध्याच्या संभाजीनगरमध्ये ) येथे वेद महमद उर्फ सुलतान मुहम्मद बिन तुगालाकांच्या कारकिर्दीत स्थानांतरीत झाली, ज्यांने दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचे आदेश दिले.

Leave a Comment