Central Bank of Recruitnment 2025
Central Bank of Recruitnment 2025 :- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ने झोन बेस्ड ऑफिसर पदाच्या एकूण २६६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक विध्यार्थ्याकडून ऑनलाईन अर्ज माग विण्यात येत आहेत. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती संबंधितचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेत स्थळाला वारंवार भेट देत जा.
अधिक माहिती साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
पदाचे नाव – झोन बेस्ट ऑफिसर
एकूण – २६६ जागा.
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी कृपया पदानुसार मूळ जाहिरात पहावी .
अर्ज करण्याची शेवटची तारीख – उमेदवारांनी दि. ९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पाहा
Central Bank Vacancy 2025 Notification
सेन्ट्रल बँक चे हि भरती अलग अलग झोन साठी निगलेली आहे | ती पुढीलप्रमाणे आहे.
झोन जागा
अहमदाबाद १२३
चेन्नई ५८
गुवाहाटी ४३
हैद्राबाद ४२
एकूण २६६
Central Bank Zone Based Officer Qualification 2025
सेन्ट्रल बँक च्या या भर्ती मध्ये अप्लाय करण्यासाठी उमेदवारांने कोणत्याही मान्यता प्राप्त विश्वविद्यालय मधून कोणत्याही विषयामध्ये ग्रेजुएशन केलेलं असाव या व्यतिरिक्त अन्य योग्यता आवश्यक आहे. | मेडिकल , इंजिनियरिंग, चार्टेट आकांउंटेनट , कॉस्ट अकाउंटेंट जस कि शैक्षणिक योग्यता असणारे अभ्यासू विध्यार्थी यामध्ये अर्ज करू शकतात | योग्यता व्यतिरिक्त उमेद्वाराजवळ कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
Bank Govt Jobs 2025 AGE LIMIT
वयोमर्यादा – बँकेच्या या भर्ती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमींत कमी वय २१ वर्षे आणि जास्तीत जास्त वय ३२ वर्षे असणे आवश्यक आहे.
वेतन – जोन बेस्ड ऑफिसर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला असीस्टेट म्यानेजर स्केल -१ च्या प्रमाणे ४८४८०-८५९२० /- ती रुपये प्रती महा वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड लिखित परीक्षा , इंटरव्यू च्या आधारवर केले जाईल.
परीक्षा फीस – ऑनलाईन अर्ज करताना एस टी /एस टी / पीडब्लूडी / महिला उमेदवाराना १७५ रु. तर इतर श्रेणी तील उमेदवारांना ८५० रु. परिक्षा फीस द्यावी लागेल.
लिखित परीक्षेत इंग्लिश ,बँकिंग नॉलेज, आणि प्रेजेंट इकोनॉमिक स्नेरियो एंड जनरल अवेयर नेस संबंधित एकूण १२० प्रश्न विचारले जातील. परिक्षा चा कालावधी ८० मिनिट असेल. या भरती संबंधित इतर कुठलीही माहितीसाठी उमेदवार सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया च्या ऑफिशियल बेवसाईट ला भेट देऊ शकता.
अधिक माहितीसाठी व्हाटसअप ग्रुप जॉईन करा
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया विषयी थोडक्यात
१. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ची स्थापना १९११ मध्ये झाली .
२. हि भारताची पहिली वाणिज्यिक बँक आहे. ज्याचे पूर्ण मालकी हक्क भारतीयांचा हातात होता.
३. या बँकेचे संस्थापक सर सोराबजी पोचखानवाला हे होते.
४. सर सोराबजी पोचखानावाला नि या बँकेला राष्ट्राची संपत्ती घोषित केले होते.
५. हि बँकिंग कंपनी अधिनियम ,१९७० नुसार गठीत एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.
६. या बँकेचे ९३.०८% शेयर भारत सरकार जवळ आहेत.
१९१८ पर्यंत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ने हैद्राबाद मध्ये शाखा स्थपीत केली | १९२५ मध्ये सिकंदराबाद मध्ये सुद्धा एक शाखा खोलली गेली. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ने पहिली भारतीय एक्सचेंज बँक , सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चे निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. जे लंडन मध्ये खोलल्या गेली .
Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series / Free mock test series.
central bank of india bharti 2025,central bank of india bharti 2023,central bank of india 2023 vacancy,central bank of india 2023 recruitment,central bank bharti 2023,central bank of india share price target 2025,central bank of india recruitment 2025,central bank of india recruitment 2025 notification,central bank of india peon recruitment 2025 last date,does rbi recruit every year,central bank of india in usa,central bank of india nri account,central bank independence index,central bank of india recruitment 2025 pdf notes pdf,central bank of india recruitment 2025 pdf notes download,central bank of india recruitment 2025 pdf notes 2025,central bank of india recruitment 2025 pdf notes pdf download,central bank of india recruitment 2025 pdf notes telugu,central banking 101 pdf download,central banking 101 pdf free ,central bank of india syllabus 2025,central bank of india syllabus 2025 in hindi,central bank of india syllabus 2025,central bank of india syllabus safai karamchari,central bank of india syllabus pdf,central bank of india exam syllabus,central bank of india ka syllabus,central bank of india so syllabus,central bank of india po syllabus,central bank of india ka syllabus 2025,central bank of india apprentice syllabus 2025 pdf download,ibps central bank of india syllabus,cbi central bank of india syllabus,central bank of india safai karamchari syllabus in hindi,central bank of india syllabus,central bank of india safai karamchari syllabus 2025