BANK OF BARODA RECRUITNMENT 2025 PDF NOTES DOWNLOAD
BANK OF BARODA BHARATI :- बँक ऑफ बरोदा मध्ये विविध पदाच्या एकूण 518 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतिने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दि. ११ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीचे सर्व अपडेट वेळेवर मिळण्यासाठी आमच्या digitalupadate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या.
अधिक माहिती साठी आमचे इन्स्टाग्राम चैनल लगेच जॉईन करा.
पदाचे नाव – म्यानेजर , ऑफिसर आणि इतर पदे
एकूण – 518 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ फेब्रुवारी २०२५ रोजी ३२ पासून ४३ वर्षापर्यंत ( एसी एस टी. यांना वयोमर्यादेत ५ वर्षे सूट देण्यात आली आहे. तर ओबीसी यांना ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क – जनरल ओबी सी यांना ६०० रु . तर एस. सी. एस. टी. महिला यांना १०० रु परीक्षा शुल्क असणार आहे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मार्च २०२५ हि आहे.
अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट
भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.
bank of baroda recruitment 2025
बँकेमध्ये अधिकारी लेवल ची सरकारी नौकरी अपेक्षा असणाऱ्या उमेदवारासाठी बँक ऑफ बडोदा मध्ये भरती निगलेली आहे | या भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरु झालेली आहे. उमेदवार बँक ऑफ बडोदा च्या ऑफिशियल वेबसाईट www.bankofbaroda.in वर जाऊन ११ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
Bank of Baroda Vacancy 2025
बँक ऑफ बडोदा ची हि भर्ती सिनियर मैनेजर , मैनेजर , ऑफिसर पदासाठी इनफोर्मेशन टेक्नोलॉजी, ट्रेड आणि फोरेक्स , रिस्क मैनेजमेंट आणि सिक्योरिटी डीपार्टमेंट या पदासाठी आहे.
Bank Professionals Eligibility 2025
बँक ऑफ बडोदा च्या या भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यालयातून सें बी. इ / बी टेक / एम टेक / एम इ / कंपूटर सायन्स मध्ये एम सी ए / इंफोरमेशन टेक्नोलॉजी / आय टी / डाटा सायन्स / ग्रेजुएशन / सी ए / पोस्ट ग्रेज्यूएशन पूर्ण केलेले असावे. पदानुसार सविस्तर पात्रता पाहण्यासाठी उमेदवार अधिकृत जाहिरात पाहू शकतात.
Bank Latest Jobs 2025 Pdf Notes Download
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा , इंटर व्यू झाल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल .
अर्ज शुल्क – जनरल / ओबीसी / इडब्लूएस उमेदवारांना अर्ज करताना ६०० रु. अर्जाची फीस भरावी लागणार आहे | तसेच एस सी / एस टी / पी डब्लू डी आणि महिला उमेदवारांना परीक्षा शुल्क १०० रु. आकारण्यात आले आहे |
या बैंक लिखित परीक्षेमध्ये १५० प्रश्न , २२५ मार्कचे विचारले जातील | या मध्ये रिजनिंग , इंग्लिश लँग्वेज , आणि प्रोफेशन नॉलेज संबंधित प्रश्न येतील | बँक ऑफ बडोदा च्या या भर्ती संबंधित अन्य कुठल्याही माहितीसाठी उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकतात.
Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.
Bank of Baroda Recruitment 2025 in MARATHI
,bank of baroda recruitment 2025 for freshers apply online,bank of baroda recruitment 2025 exam pattern,bank of baroda recruitment 2025 last date to apply,bank of baroda recruitment 2025 notification pdf,bank of baroda recruitment 2025 clerk,bank of baroda bharti 2025 apply online,bank of baroda bharti 2025 last date,bank of baroda bharti 2025 in hindi,bank of baroda bharti 2025 pdf,bob recruitment 2025,bob recruitment 2025 exam date,bob recruitment 2025 last date,bob recruitment 2025 flcs,bob recruitment 2025 sarkari result,bob recruitment 2025 salary,bob recruitment 2025 pdf,bob recruitment 2025 free job alert,bob recruitment 2025 syllabus pdf,bob recruitment 2025 so,bob recruitment 2025 financial literacy counsellor,bank of baroda recruitment 2025 qualification,bank of baroda recruitment 2025 syllabus,bank of baroda recruitment 2025 eligibility criteria,bob bank recruitment 2025 notification,bob syllabus 2025,bob so recruitment 2025 syllabus,bob exam syllabus,bob syllabus