Amravati Rojgar Melava 2025

Amravati Rojgar Melava 2025

Amravati Rojgar Melava 2025 – अमरावती येथे cmykpy ट्रेनी , असोसिएट , सर्व्हेअर , इकेक्ट्रीशियन , हेल्पर , संगणक परिचालक , टेलिकॉलर, आणि इतर पदे अशा एकूण ३६० जगाकरिता भर्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या भरती साठी इच्छुक असणारे उमेदवार दि. १८ फ्रेब्रुवारी २०२५ रोजी मेळाव्याक च्या ठिकाणी हजार राहायचं आहे. या मेळाव्या संबंधित चे डिटेल्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupadate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा.

अधिक माहिती साठी आमचे टेलीग्राम चैनल लगेच जॉईन करा.

Amravati Rojgar Melava 2025 pdf Downlod

पदाचे नाव – cmykpy ट्रेनी , असोसिएट , सर्व्हेअर , इकेक्ट्रीशियन , हेल्पर , संगणक परिचालक , टेलिकॉलर, इतर पदे

एकूण – ३६० जागा

शैक्षणिक पात्रता – कृपया पदानुसार मूळ जाहिरात पहावी .

नोकरी ठिकाण – अमरावती , पुणे मुंबई & नागपूर

विभाग – अमरावती

जिल्हा – अमरावती

मेळाव्याचे ठिकाण – विद्याभारती महाविद्यालय , कॅम्प रोड , अमरावती , ता. जि. अमरावती.

मेळाव्याची तारीख – १८ फेब्रुवारी २०२५

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा

Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.

भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.

अमरावती जिल्हा संपूर्ण माहिती

अमरावती हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे . अमरावती मध्ये प्रसिद्ध अंबाजी आणि साई मंदिर फिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे शहर स्मार्ट सिटी च्या अंतर्गत एक नामांकित शहर सुद्धा आहे. हे जिल्ह्याचे मुख्यालय सुद्धा आहे . अमरावती महाराष्ट्र मध्ये मसानगंज येथे सनातनी धर्माचे सर्वात जास्त धार्मिक कार्य येथे होते. हे ठिकाण देव भूमी म्हणून विख्यात आहे. आणि या शहरास इंद्रपुरी सुद्धा म्हटले जाते. १८५३ मध्ये बरार प्रांत च्या हिस्स्याच्या रुपामध्ये अमरावती जिल्याचे वर्तमान क्षेत्र ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी ला दिले गेले होते. कंपनीद्वारा प्रांतांचे प्रशासन सांभाळल्यानंतर या दोन जिल्हयामध्ये विभाजित केले गेले | बुलढाणा जिल्हा सुद्धा विभाजन होण्याअगोदर बरार जिल्हा म्हणून ओळखला जात असे.१८६४ मध्ये यवतमाळ जिल्हा ( सुरुवातीला दक्षिणपूर्व बरार जिल्हा म्हणून ओळखला जात असे | नंतर वून जिल्हा ) वेगळा करण्यात आला. १८६७ मध्ये एचीलपूर जिला अलग करण्यात आला| परंतु , १९०५ मध्ये , जेव्हा पूर्ण प्रांत ६ जिल्ह्यामध्ये नवनिर्मित करण्यात आले |

AMARAVATI JILHA SAMPURN MAHITI PDF NOTES DOWNLOAD

अमरावती शहर समुद्र तळापासून ३४० मीटर उंची वर आहे | पोहरा आणि चीरोडी डोंगर शहराच्या पूर्व दिशेला आहेत | मालटेकडी उन या डोंगर रांगेतून एक आहे जे शहराच्या आतमध्ये आहे | मालटेकडी ची उंची कमीतकमी ६० मी एवढी आहे आणि डोंगराच्या वर महान मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती स्थापित आहे | शहराच्या पूर्व भागात दोन नद्या आहेत. हे शहर पश्चिम विदर्भ चे मुख्य केंद्र आहे | हे मुंबई कोलकाता राज्यमार्गावर आहे|

amaravati district pdf notes download 2025 pdf,amaravati district pdf notes download 2025 download,amaravati district pdf notes download 2025 batch,amaravati district pdf notes download 2025�,amravati district map pdf,amravati mandal newspaper pdf download,amravati district political map,amravati district news paper,amravati district map with villages,amaravati jilha recruitnment 2025 notification,amaravati jilha recruitnment 2025 vacancy,amaravati jilha recruitnment 2025 application form,amravati jilha parishad vacancy,amravati jilha nyayalaya recruitment,amaravati jilha bharati 2025 date,amaravati jilha bharati 2025 notification,amravati jilha parishad vacancy,amravati bharti 2023,amravati jilha satra nyayalaya bharti,amravati jilha nyayalaya recruitment,amravati jilha madhyavarti sahakari bank,amaravati district 2025 election,amaravati district 2025 election result,amaravati district 2025 result,amravati maharashtra,amravati maharashtra pin code,amravati maharashtra map,amravati maharashtra tourist places,amravati maharashtra airport,amravati maharashtra to hyderabad distance,amravati maharashtra famous for,amravati maharashtra railway station,amravati maharashtra mp,amravati maharashtra temperature,amravati maharashtra mla,amravati maharashtra weather,amravati maharashtra population 2024,amravati maharashtra aqi,amravati maharashtra railway station codeAmravati Rojgar Melava 2025: अमरावती रोजगार मेळावा 2025,Maharashtra Rojgar Melava Bharti 2025 rojgar.mahaswayam,अमरावती रोजगार मेळाव्यात विविध रिक्त पदांची भरती | Amravati …,Amravati Rojgar Melava 2025- अमरावतीत रोजगाराची संधी येथे …,Maharashtra Rojgar Melava Job Fair 2025 – Mahaswayan,Amravati private jobs | अमरावती महाविद्यालयात नोकरीची संधी …,Majhi Naukri on X: “Amravati Rojgar Melava 2025: अमरावती …,Maharashtra Rojgar Melava 2025 – रोजगार मेळाव्याचे आयोजन,Amravati Rojgar Melava 2025: अमरावती रोजगार मेळावा 2025,Govnokri | सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट.,Amravati Rojgar Melava 2024 For Various Job | अमरावती …,

Leave a Comment