AIIMS Bhubaneswar Bharati 2025 | AIIMS Bhubaneswar recruitnment
AIIMS Bhubaneswar Bharati 2025 – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत सिनियर रेसिडेंट या पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवारांककडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी उमेदवारांनी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतिने अर्ज करायचा आहे . या भरती संबधितची अधिक माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या.
अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.
AIIMS Bhubaneswar recruitnment 2025 pdf notes download
पदाचे नाव – सिनियर रेसिडेंट
एकूण जागा – १००
शैक्षणिक पात्रता – कृपया पदानुसार मूळ जाहिरात पहावी.
वयोमर्यादा – उमेदवारा चे वय २३ फेब्रुवारी २०२५ रोजी ४५ वर्षे तर एस. सी. एस. टी.यांना ५ वर्षे , तर ओ बी सी यांना वयामध्ये ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – भुवनेश्वर
परीक्षा शुल्क – जनरल किंवा ओबीसी यांना १५०० रु तरएस टी एस सी. एस. टी. यांना १२०० रु. परीक्षा शुल्क अकराला जाईल , तर पी डब्लू डी यांना परीक्षा शुल्क नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ फेब्रु वारी २०२५ हि आहे.
अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली जाहिरात पाहा
AIIMS Bhubaneswar Recruitment 2025 pdf notes download
मेडिकल फिल्ड मध्ये सरकारी नौकरी पाहत असलेल्या उमेद्वाराकरिता एम्स भुवनेश्वर मध्ये नॉन फैकलटी ग्रुप ए ची भर्ती निघाली आहे | येथे डीपटी मेडिकल सूपरिटेदेंट , टयूटर / क्लिनिकली instracotar , sinior एनालिस्ट सोबत इतर अजून पदांसाठी अर्ज केलेले आहे. | या भर्ती साठी ऑनलाईन ओफिशियल वेबसाईट aiimsbhubaneswar.nic.in वर अर्ज प्रक्रिया चालू आहे | ज्या मध्ये योग्य आणि इच्छुक उमेदवार फॉर्म भरू शकतात .
Deputy Medical Superitendent Eligibility 2025
एम्स भुवनेश्वर च्या या भर्ती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराजवळ पदानुसार एम डी, एम एस, बीएस सी , एम ए , एम एस सी , एम इ , एम एस सी यापैकी डिग्री असणे आवश्यक आहे . या व्यतिरिक्त टयूटर साठी विद्यार्थ्याजावळ नर्स आणि मिडवाईफ्री सिस्टर टयूटर डिप्लोमा सुद्धा असणे गरजेचे आहे | या पदासाठी पदानुसार अनुभव मागितला आहे | पात्रते संबंधित इतर डीटेल्स उमेदवार भर्ती च्या ओफिशियाल नोतीफिकेशन वरून चेक करू शकतात.
Latest Govt Jobs 2025 PDF NOTES DOWNLOAD
- वयोमर्यादा – Deputy मेडीकल सूपरितेंडट आणि ब्लड ट्रांसफ्युजन ऑफिसर च्पदासाठी उमेदवारांचे वय २१ ते ४० वर्षाच्या आता असणे गरजेचे आहेत | त्याचबरोबर टयूटर या पदासाठी ३५ च्या वर वय नसावे | चाइल्ड फिलोसफी साठी २१ ते ३५ वर्षे आणि सिनियर एनालीस्ट साठी ५० वर्षाच्या जास्त वयोमर्यादा नसावी | वरील वयोमर्यादेत आरक्षित श्रेणी ला सूट दिल्या जाईल |
- सैलरी – निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पे लेवल – १०,११,१२ च्या नुसार वेतन दिले जाईल |
- निवड प्रक्रिया – या भर्ती मध्ये उमेदवा रांची निवड बिना कोणतीही परीक्षा सरळ शोर्टलिस्टटिंग आणि इंटरविव्यू च्या आधारावर केले जाईल |
- अर्ज शुल्क – अर्ज करताना अनारक्षित आणि ओबीसी श्रेणी मधील विध्यार्थ्यासाठी ३००० रु . अर्ज शुल्क द्यावे लागेल | त्याच बरोबर एससी / एस टी / इडब्लूएस श्रेणी च्या विद्यार्थ्यासाठी अर्ज शुल्क २४०० रु . आकार ण्यात येणार आहे .
एम्स भुवनेश्वर च्या या भर्ती साठी ६ नोव्हेंबर २०२४ ला ऑफिशियल वर नोटीफीकेशन जारी करण्यात आले होते. नोट्स प्राप्त झाल्या नंतर ३० दिवसाच्या आत उमेदवर या भर्ती साठी अर्ज करू शकतात | या भरती संबंधित इतर कुठल्याहि माहिती साठी उमेदवार एम्स भुवनेश्वर च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.
भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.
aiims bhubaneswar bharati 2025 notification,aiims bhubaneswar bharati 2025 date,aiims bhubaneswar 2025,aiims bhubaneswar 2025 batch,aiims bhubaneswar 2025,aiims bhubaneswar budget,aiims bhubaneswar band,aiims bhubaneswar recruitment 2025,aiims bhubaneswar cut off 2025,aiims bhubaneswar recruitment rules,aiims bhubaneswar cut off 2025,aiims bhubaneswar recruitment 2025,aiims bhubaneswar recruitment 2025,aiims bhubaneswar 2025,latest govt jobs 2025 pdf notes download free,latest govt jobs 2025 pdf notes download free download,latest govt jobs 2025 pdf notes download in english,2025 govt jobs,latest govt jobs 2025 notification,latest govt jobs 2025 without exam,deputy medical superintendent qualification,deputy medical superintendent salary,deputy medical superintendent,deputy medical superintendent jobs,medical superintendent eligibility,aiims bhubaneswar recruitment 2025 pdf notes download�