Central Bank of India Recruitnment 2025 | Central Bank of India Bharati

Central Bank of India Recruitnment 2025 | Central Bank of India Bharati

Central Bank of India Recruitnment 2025 :- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडीट ऑफिसर आणि झोन बेस्ट ऑफिसर या पदाच्या एकूण १000 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेद्वार दि. २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.या भरती संबंधित चे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा.

अधिक माहिती साठी आमचे टेलिग्राम चैनल लगेच जॉईन करा.

पदाचे नाव – क्रेडीट ऑफिसर

एकूण – १000 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३० नोव्हेंबर २०२5 रोजी २० ते ३० वर्षे असणे अवश्यक आहे. एस. सी. एस. टी. यांना ०५ वर्षे तर ओबीसी यांना ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे.

२. अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त युनिवर्सिटी किंवा इंस्तीटयूट मधून कोणत्याही विषयात कमीत कमी ६० टक्के गुण सोबत ग्रेजुएशन ची डिग्री घेतलेली असावी | एस सी , एस टी , ओबीसी , एव पी. डब्लूबीडी कैटेगरी च्या उमेदवारांना कमीत कमी ५० % गुणांच्या सोबत ग्रेजुएशन ची डिग्री पूर्ण केलेली असावी.

३. उमेदवारांना हे सांगण्यात येत आहे कि , अर्ज करण्यापूर्वी ऑफिशियल नोटिफीकेशन मध्ये पात्रता आणि शैक्षणिक पात्रता जरूर चेक करावी .

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क – जनरल ओबीसी इडब्लू एस यांना ७५० रु. तर एस . सी. एस. टी पी डब्लू डी. महिला यांना १५० रु.

ऑन लाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२५

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.

येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहा

अधिकृत वेबसाईट

Central Bank Recruitment 2025 – जर तुम्ही बँक मध्ये ऑफिसर ची नोकरी पाहत असाल तर हि तुमच्या साठी सुवर्ण संधी आहे. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ने क्रेडीट ऑफिसर च्या पदाकरिता भरती काढलेली आहे. ज्या उमेद्वाराजवळ या संबंधित पात्रता आहे, ते सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट centralbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज प्रकिया सुरु झालेली आहे.

सेन्ट्रल बँक चं भर्ती च्या माध्यमातून एकूण १००० पदांची नियुक्ती केली जाणार आहे. जर तुम्ही सुद्धा सेन्ट्रल बँकेत काम करण्यासाठी इच्छुक आहात तर २० फेब्रुवारी च्या अगोदर अर्ज करू शकता .

सेन्ट्रल बँक मध्ये निवड झाल्यानंतर एवढे वेतन मिळेल.

सेन्ट्रल बँक च्या या भर्ती च्या माध्यमातून ज्या कोण्याही उमेदवाराची निवड या पदासाठी होईल .त्यांना सैलरी च्या रुपामध्ये ४८४८० रु पासून ८५९२० रुपये पर्यंत दिल्या जाईल .

Central Bank of India Bharati 2025

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया हि एक स्वदेशी बँक आहे | ज्याचे पहिले अध्यक्ष फिरोजशहा मेहता होते | सोराबजी पोचखानवाला या बँकेची स्थापना केल्यानंतर त्यांनी सेन्ट्रल बँकेला राष्ट्राची संपत्ती घोषित केली | सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मुख्यालय मुंबई , भारत येथे आहे.

Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.

central bank of india recruitment 2025,central bank of india recruitment 2025 credit officer,central bank of india recruitment 2025 pgdbf,central bank of india recruitment 2025 notification pdf,central bank of india recruitment 2025 pdf,central bank of india recruitment 2025 syllabus,central bank of india recruitment 2025 exam date,central bank of india recruitment 2025 po,central bank of india recruitment 2025 zbo,central bank of india recruitment 2025 exam pattern,central bank of india recruitment 2025 qualification,central bank of india recruitment 2025 notification,central bank of india peon recruitment 2025 last date,central bank of india bharti 2025,central bank of india bharti 2025 safai karmchari,central bank of india bharti 2025,central bank of india bharti safai karamchari,central bank of india bharti salary,central bank of india bharti syllabus,central bank of india bharti 2025 syllabus,central bank of india bharti last date,central bank of india bharti 2025 last date,central bank of india bharti notification,central bank of india bharti 2025 exam date,central bank of india apprentice bharti 2025 naukrikendra in,central bank of india ki bharti,central bank of india mein bharti,central bank of india apprentice bharti ,central bank of india bharati pdf notes in hindi,central bank of india bharati pdf notes download,central bank of india new user,central bank of india new user net banking,central bank of india vacancy,central bank of india vacancy 2025,central bank of india vacancy 2025,central bank of india vacancy 2025 notification,central bank of india vacancy 2025 in hindi,central bank of india vacancy 2025 sarkari result,central bank of india vacancy 2025 safai karamchari,central bank of india vacancy 2025 apply online,central bank of india vacancy peon,central bank of india vacancy 2025 in hindi,central bank of india vacancy sarkari result,central bank of india jobs,central bank of india job recruitment 2025,central bank of india job is government or private,central bank of india jobs qualifications,central bank of india job salary,central bank of india job 2025,central bank of india jobs for 12th pass,central bank of india job is government or private salary

संजय गांधी निराधार पेंशन योजना | मुंबई उपनगरीय जिला, .,संजय गांधी निराधार अनुदान योजना,संजय गांधी निराधार योजना महिलाओ को मिलेंगे 1500 रुपये महीना …,संजय गांधी निराधार अनुदान योजना,Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024: संजय गांधी निराधार …,राष्ट्रीय सामाजिक सहायता योजनाएँ | जिला सतारा, महाराष्ट्र …,Sanjay Gandhi Yojana,ऑनलाइन अर्ज कराSanjay Gandhi Niradhar Yojana Online …

Leave a Comment