Bank of Maharashtra Bharati 2025 | Bank of Maharashtra Recruitment
Bank of Maharashtra Bharati 2025 :- बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे विविध पदाकरिता वेगवेगळ्या पे – स्केल साठी भर्ती आयोजित केली गेली आहे. ज्या मध्ये अर्जा पासून ते निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिलेली आहे.
Bank of Maharashtra Barati 2025 :- बँकिंग सेक्टर मध्ये सरकारी नोकरी ची शोधात असलेले युवकासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ने मोठी संधी दिली आहे , ज्या मध्ये वेगवेगळ्या भर्ती ची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. | सुरु केलेल्या भर्ती मध्ये II , III , IV ,V, VI च्या सोबत ऑफिसर पदे समाविष्ट करण्यात आली आहे. या सरकारी नोकरी २०२५ साठी आज करण्यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवर अधिकृत वेबसाईट bankofmaharashtra.in वर जाऊन सांगितलेल्या प्रक्रियेचे पालन करून आपला अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जोईन करा.
Bank of Maharashtra Barati 2025 pdf notes download
बँक ऑफ महाराष्ट्राकडून काढलेली स्पेशल ऑफिसर पद भर्ती साठी अर्ज प्रर्कीया सुरु झालेली आहे, ज्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२५ हि आहे.
Bank of Maharashtra Barati 2025 Syllabus
बँक ऑफ महाराष्ट्र नी एकूण १७२ पदासाठी भर्ती चे नोटिफिकेशन काढलेले आहे, ज्यामध्ये जनरल म्यानेजर , डेप्युटी जनरल म्यानेजर , असिस्तेंट जनरल मैनेजर , सिनियर मैनेजर , आणि म्यानेजर पद सामील आहेत.
Bank of Maharashtra Recruitment 2025 Notes
शैक्षणिक योग्यता :- विविध पदासाठी भरती प्रर्कीया सुरु केली आहे. या भरती साठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी ठेवली गेली आहे. उमेदवाराला संबंधित क्षेत्रा मध्ये मास्टर डिग्री च्या सोबत कमीत कमी बी टेक डिग्री हवी आहे | उमेदवारांना कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी त्यांची शैक्षणिक पात्रता वाचून घ्यायाला हवी.
वयोमर्यादा :- बँक ऑफ महाराष्ट्र च्या या भर्ती साठी उमेदवारांचे कमीत कमी वय ३१.१२.२०२४ पर्यंत २२ वर्षे आणि जास्तीत जास्त वय ५५ वर्षा मध्ये असायला हवे | या व्यतिरिक्त आरक्षित श्रेणी मधील उम्मीदवरांच्या वयाच्या नियमानुसार सूट दिली जाते |
Bank of Maharashtra Recruitment 2025 Exam Fees
- ओपन / इडब्लूएस / ओबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क – ११८ रु. (१८ % जीएस टी सहित )
- एस सी / एस टी / पी डब्लू बी डी श्रेणी तील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क – ११८ रु. (१८% जी एस टी सहित )
Bank of Maharashtra Recruitment 2025 | HOW TO APPLY FOR THIS PROCCES
- बँक ऑफ महाराष्ट्र च्या ऑफिशियल वेबसाईट bankofmaharashtra.in वर जा.
- होम पेज वर उपलब्ध रिक्रूटमेंट लिंक वर क्लीक करा आणि आपली नोंदणी करा.
- आता तुमच्या अकाउंट मध्ये लोगिन करा नी अर्ज भरा .
- आवश्यक माहिती च्या व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरताना फॉर्म जमा करा |
- अर्जाची प्रत डाऊनलोड करून त्यांची प्रिंट आउट काढून ठेवा.
Bank of Maharashtra Recruitment 2025 Selection Proccess
बँक ऑफ महाराष्ट्र द्वारा चालवले गेलेल्या वेगवेगळ्या पदांच्या भर्ती साठी निवड प्रक्रिया फक्त एका टप्यात पूर्ण केली जाईल , जे एक मुलखत असेल | हि मुलाखत १०० गुणाची होईल ,ज्यामध्ये सामान्य श्रेणी च्या उमेदवारांना कमीत कमी ५० गुण , अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / दिव्यांग विद्यार्थ्या साठी कमीत कमी ४५ गुण प्राप्त करावे लागतील | मुलाखत मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शेवट ची निवड प्रक्रिया योग्य मानली जाईल |
अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पहावी
Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.
bank of maharashtra bharati vidyapeeth,bank of maharashtra bharati vidyapeeth ifsc code,bank of maharashtra bharti,bank of maharashtra bharati vidyapeeth branch,bank of maharashtra bharati vidyapeeth pune,bank of maharashtra bharti 2025,bank of maharashtra bharti 2025 official website,bank of maharashtra bharti 2025 date,bank of maharashtra bharti 2025,bank of maharashtra bharti 2025 apply online,bank of maharashtra apprentice bharti,bank of maharashtra apprentice bharti 2025,bank of maharashtra lipik bharti,bank of maharashtra mega bharti 2025,bank of maharashtra shipai bharti 2025,bank of maharashtra recruitment 2025,bank of maharashtra recruitment process,bank of maharashtra recruitment 2024 notification pdf last date,bank of maharashtra recruitment online application form,bank of maharashtra recruitment 2025 in marathi,bank of maharashtra recruitment 2025 syllabus,bank of maharashtra recruitment 2025 exam date,bank of maharashtra recruitment 2025 majhi naukri,bank of maharashtra recruitment sarkari result,bank of maharashtra recruitment 2025 result date,bank of maharashtra recruitment last date,bank of maharashtra recruitment 2025 apply online last date,bank of maharashtra recruitment freejobalert,bank of maharashtra recruitment 2025 merit list,bank of maharashtra recruitment link,bank of maharashtra recruitment adda247,bank of maharashtra recruitment scale 2,bank of maharashtra recruitment hand written declaration,bank of maharashtra recruitment apprenticeship,bank of maharashtra syllabus 2025,bank of maharashtra syllabus,bank of maharashtra syllabus 2025 pdf download,bank of maharashtra syllabus in hindi,bank of maharashtra syllabus 2025,bank of maharashtra apprentice syllabus,bank of maharashtra apprentice syllabus 2025,bank of maharashtra apprentice syllabus pdf download,bank of maharashtra ka syllabus,bank of maharashtra clerk syllabus