MCGM Recruitnment 2025 | MCGM Bharati

MCGM Recruitnment 2025 | MCGM Bharati

MCGM Recruitnment 2025 :- मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी , पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय अधिकारी, भौतीकोपचार तज्ञ या पदाच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतिने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेद्वार दि. १२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरती संबंधीतचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupadate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या.

अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम ग्रुप जॉईन करा.

पदाचे नाव :- सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, भौतीकोपचार तज्ञ

एकूण – १३७ जागा

शैक्षणिक पात्रता – कृपया पदानुसार मूळ जाहिरात पहावी.

वेतन – ४०००० रु. ते १००००० रु. प्रती माह.

वयोमर्यादा – १. उमेदवरांचे वय किमान १८ तर कमाल ६२ वर्षे असणे आवश्यक आहे.

२. उमेदवारांचे वय किमान १८ तर कमाल ३८ वर्षे असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण – मुंबई

परीक्षा शुल्क – उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ८३८ रु. एवढे राहील.

अर्ज मिळण्याचा व अर्ज सादर करण्याचा पत्ता :- प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख ( माध्यमिक आरोग्य सेवा ) यांचे कार्यालय , ७ वा मजला , बांद्रा भाभा रुगणालय इमारत , वांद्रे पश्चिम , मुंबई ४०००५०

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :- उमेदवारांनी दि. १२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जाहिराती मधी दिलेल्या ठिकाणी पोहचतील अशा बेताने अर्ज करावेत.

अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा

अधिक माहिती साठी आमचे व्हाटस अप ग्रुप जॉईन करा .

बृहन्मुंबई महानगर पालिका भर्ती २०२५ रिक्त जागांची तपशील वार माहिती

पोस्ट नाव पदांची संख्या वेतन (प्रती महा)

सहाय्यक चिकित्सा अधिकारी ८३ ९०००० रु.

पोस्ट ग्रेजूएट मेडिकल ऑफिसर ४३ १००००० रु.

मेडिकल ऑफिसर ५ बी एम सी नियमानुसार

फिजियोथेरेपिस्ट ६ ४०००० रु.

BMC भरती २०२५ साठी पात्रता निकष

बी एम सी भर्ती २०२५ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील स्टेप पूर्ण केलेल्या पाहिजेत.

शैक्षणिक पात्रता :- अर्जदारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बीएमसी च्या नियमानुसार पात्रता पूर्ण केलेई असावी .

वयोमर्यादा :– कृपया मूळ जाहिरात पाहा

BMC भरती २०२५ निवड प्रक्रिया २०२५

बी एम सी भर्ती २०२५ साठी निवड प्रक्रियेत दोन टप्पे आहेत :

१. लेखी परीक्षा

२. मुलाखत

बृहन्मुंबई महानगर पालिका भर्ती २०२५ अर्ज कसा करावा

बीएम सी भर्ती २०२५ साठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या टप्प्यांचे अनुसरण करा.

१. अधिकृत वेबसाईट वर जा portal.mcgm.gov.in वर जा.

२. नवीन बी. एम. सी. भर्ती २०२५ जाहिरात पाहा.

३.नोंदणी करा – तुम्ही नवीन वापरकर्ता असल्यास खाते तयार करा.

४.अर्ज करा – तुमची व्ययक्तिक माहिती , शैक्षणिक पात्रता भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

५. सबमिट करा – अर्ज फॉर्मचे काळजीपूर्वक परत एकदा वाचा आणि सबमिट करा.

६. अर्जाची प्रिंट घ्या – प्रिंट आउट तुमच्या जवळ सुरक्षित राहू द्या .

बृहन्मुंबई महानगर पालिका भर्ती २०२५ बद्दल

बृहन्मुंबई महानगर पालिका महाराष्ट्र राज्याची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबई ला मुंबई ला नियंत्रित करतो. आणि अतिश्रीमंत महापालिका संस्था आहे. याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा १९८८ अंतर्गत करण्यात आली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील क्षेत्र हि जबाबदार आहे . किशोरी पेडणेकर ह्या मुंबई च्या महापौर आहेत.

BMC चे नेतृत्व एक आय ए एस अधिकारी करतात. जो महानगरपालिका आयुक्त म्हणून काम करतो , कार्यकारी अधिकार वापरतो. मुलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंमलबजावणी करणाऱ्या नगरसेवकांची निवड करण्यासाठी पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते. महापौर , सहसा बहुसंख्य पक्षाचे , सभागृहाचे प्रमुख म्हणून काम करतात. जून २००८ पर्यंत , बीएम सी मधील सर्व कामकाज मराठीत चालवले जात होते, या निर्णयामुळे वाद निर्माण झाला . त्यानंतर बीएम सी ने आपली भूमिका हलकी केली आणि फॉर्म इंग्रजीमध्ये स्वीकार ण्यास सुरुवात केली .

Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.

mcgm recruitment 2025 pdf notes download,mcgm recruitment 2025 pdf notes free download,mcgm recruitment 2025 pdf notes pdf,mcgm recruitment rules,mcgm bharati 2025 pdf notes download,mcgm bharati 2025 pdf notes free download,mcgm bharati 2025 pdf notes pdf,mcgm bharati 2025 pdf notes in hindi,mcgm pdf,bmc bharti document ,mcgm bharati 2025 syllabus pdf,mcgm bharati 2025 syllabus pdf download,bmc bharti syllabus,mcgm syllabus,mcgm recruitment 2025 notes pdf,mcgm recruitment 2025 notes pdf download,mcgm recruitment 2025 notes,mcgm recruitment rules

Leave a Comment