North Eastern Railway Bharati 2025 Pdf Notes Download

North Eastern Railway Bharati 2025 Pdf Notes Download

NORTH EASTREN RAILWAY RECRUITMENT 2025 :- उत्तर पूर्व रेल्वे मध्ये ट्रेड अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकूण ११०४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेद्वारानी दि. २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. North Eastern Railway ने अपरेंटीस पदाच्या भरती साठी निवेदन जाहीर केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एन इ आर च्या अधिकृत वेबसाईट ner.Indianrailways.gov.in वर जावून ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती संबंधितचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेत स्थळाला वारंवार भेट द्या.

अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)

एकूण – ११०४ जागा

शैक्षणिक पात्रता – कृपया पदानुसार मूळ जाहिरात पाहवी .

वयोमर्यादा – उमेद्वाराचे वय २४ जानेवारी २०२५ रोजी १५ ते २४ वर्षे असावे. एस. सी. एस. टी. यांना ५ वर्षे सूट तर ओ बी सी यांना ३ वर्षे सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण – उत्तर पूर्व रेल्वे

परीक्षा शुल्क – जनरल किंवा ओबीसी यांना १०० रु. तर एस सी. एस.टी. पी. डब्लू डी. इ.. डब्लू.एस. किंवा महिला यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २३ फेब्रुवारी २०२५

अधिकी माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा.

अधिकृत वेबसाईट

North Eastern Railway Bharati 2025 Education/ Qualification

अप्रेटीसशिप पदा करिता केवळ तेच उम्मेद्वार अर्ज करू शकतात ज्यांनी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थान मधून कमीत कमी ५० % मार्क घेऊन १० परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे .या सोबतच आय टी आय सर्टिफिकेट लागेल.

North Eastern Railway Bharati 2025 Age

उम्मिद्वाराचे वय १२ जून २०२४ पर्यंत १५ वर्षे पेक्षा कमी आणि २४ वर्षे पेक्षा जास्त नसावे . एस सी. एस. टी. उम्मिद्वारांचे वयोमर्यादेमध्ये ०५ वर्षे सूट देण्यात आली आहे. ओबीसी उमेदवारांच्या वयामध्ये ०३ वर्षे सूट देण्यात आली आहे. दिव्यांग उम्मिद्वाराना वयोमर्यादेमध्ये १० वर्षे सूट देण्यात आली आहे.

North Eastern Railway Bharati 2025 Exam Fees

उमेदवारांना प्रोसेसिंग फीस १०० रु द्यावे लागतील . एस सी. / एस टी. / दिव्यांग (पी डब्लू डी ) महीला उम्मीदवारांना प्रोसेसिंग फीस मध्ये सूट देण्यात आली आहे.

North Eastern Railway Bharati 2025 Selection Procces

उमेदवारांची निवड मेरीट यादी नुसार केली जाईल | मेरीट मेट्रीक परीक्षेत किमान ५० % गुण आणि आई टी आय परीक्षा मे प्राप्त अंकाची टक्केवारी लक्षात घेऊन केली जाईल . डॉकुमेंट वेरीफीकेशन गोरखपूर मध्ये आयोजित केले जाईल . आणि निवड झालेल्या उमेदवारांना निवड प्रकीयेसाठी ऑन लाईन अर्जाची एक प्रत , मेडिकल प्रमाण पत्र , ४ पासपोर्ट साइज फोटो ,आणि आपले सर्व मूळ प्रमाण पत्र आणावे लागतील .

North Eastern Railway Bharati 2025 Exam Procces

उम्मीदवारांची निवड मैट्रिक च्या पाच प्रतिशत आणि आय टी आई परीक्षा मध्ये प्राप्त गुणाच्या आधारावर केली जाईल . उमीदवारांचे वेरीफिकेशन गोरखपूर मध्ये केले जाईल | फायनल सिलेक्शन उम्मीदवारांच्या मेडिकल झाल्यानंतर होईल.

HOW TO APPLY FOR THIS PROCESS 2025

अर्ज करण्यासाठी उम्मेदवा राना उत्तर पूर्व रेल्वे च्या ऑफिशियाल वेबसाईट net.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. सांगू इच्छितो कि , अर्ज केवळ ऑनलाईन घेतले जातील.

For more information details

Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.

North Eastern Railway Bharati 2025 Pdf Notes Download,north eastern railway bharati 2025 pdf notes download free,north eastern railway bharati 2025 pdf notes download pdf,north eastern railway bharati 2025 pdf notes download free download,north eastern railway bharati 2025 pdf notes download download,north eastern railway bharati 2025 pdf notes download in hindi,north eastern railway bharti 2025 pdf notes download,northern tier rail study,northeast illinois regional commuter railroad corporation d/b/a metra,northeast illinois regional commuter railroad corporation ein,northeast illinois regional commute,north eastern railway recruitment 2025 dates,north eastern railway recruitment 2025 schedule,north eastern railway recruitment 2025 application,north eastern railway recruitment 2025 plan,north eastern railway recruitment 2025 calendar,northern rail extension,northeastern region railfan,north east region jobs,north east rail shippers,north eastern regional amtrak,indian railway bharti 2025,indian railway bharti 2025 pdf,railway bharti age limit,railway bharti exam date,indian railway recruitment 2025,indian railway recruitment 2025 apply online,indian railway recruitment 2025 apply online last date,indian railway recruitment 2025 official website,indian railway recruitment 2025 pdf,indian railway recruitment 2025 last date,indian railway recruitment 2025 syllabus,indian railway recruitment 2025 group d,indian railway recruitment 2025 notification pdf,indian railway recruitment 2025 teacher recruitment,railway bharti 2025,railway bharti 2025 date,railway bharti 2025 exam date,railway bharti 2025 mein kab nikalegi,railway bharti 2025 maharashtra,railway bharti 2025 gujarat,railway bharti 2025 in hindi,railway bharti 2025 syllabus,railway bharti 2025 vacancy,railway bharti 2025 form

Leave a Comment