Mumbai University Apprentice Recruitnment 2025
Mumbai University Apprentice Recruitnment 2025 :- मुंबई विद्यापीठ येथे विविध पदाच्या एकूण ९४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दि. १७ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती संबंधित चे सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेतस्थळाला वारंवार भेट देत जा.
अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.
पदाचे नाव – फायनान्स & अकाउंट असिस्टंट, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, जुनियर इंजिनिअर,लौ असिस्टंट, ल्याब असिस्टंट,लायब्ररी असिस्टंट इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, प्लंबर , मेसन, ड्रायव्हर, मल्टी टास्क ऑपरेटर ..
एकूण – ९४ जागा
शैक्षणिक पात्रता – कृपया पदानुसार मूळ जाहिरात पहावी.
नोकरी ठिकाण – मुंबई
परीक्षा शुल्क – फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १७ एप्रिल २०२५पर्यंत
अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली जाहिरात पाहा
अधिक माहिती साठी आमचे व्हाटस अप ग्रुप लगेच जॉईन करा.
भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.
मुंबई विद्यापीठ भरती २०२५
मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक आहे. मद्रास, कलकत्ता आणि मुंबई येथील विद्यापीठांची स्थापना इ.स. १८५७ मध्ये झाली होती. यांपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना १८ जुलै, इ.स. १८५७ रोजी झाली.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, कोकण, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात. मुंबई विद्यापीठातून विविध ज्ञानशाखांत पदवीपूर्व, पदवीचे, पदविकांचे आणि पदवी पश्चातचे शिक्षण दिले जाते. या जिल्ह्यातील अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक शिक्षण देणारी बहुतेक खासगी महाविद्यालयेसुद्धा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. मुंबई विद्यापीठातील बहुतांश अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकविले जातात.हे खूप मोठे विद्यापीठ आहे. मुंबई विद्यापीठाला तथागत गौतम बुद्धाचे नाव देण्यात यावे यासाठी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जगताप या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.
सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ “बॉंम्बे विद्यापीठ” (युनिव्हर्सिटी ऑफ बॉंम्बे) म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली बॉंम्बे शहराचे नाव बदलून मुंबई करण्यात आले. ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकशित केलेल्या राजपत्रानुसार बॉंम्बे विद्यापीठाचे नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आले.
मुंबई विद्यापीठ संपूर्ण माहिती २०२५
सर चार्ल्स वुडच्या इ.स. १८५४ च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार डॉ.जॉन विल्सन यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. मद्रास व कलकत्ता विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. डॉ.विल्सनची पत्नी मार्गरेट बन विल्सन हिने मुंबईत सेंट कोलंबाज आणि इतर १५ शाळा व विल्सन महाविद्यालय हे कॉलेज स्थापन केले.
इ.स. १८६८ साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाला इ.स. २००९ मध्ये स्वायत्तता मिळाली.
पुढे मुंबई विद्यापीठ कायदा (द बॉंम्बे युनिवर्सिटी ॲक्ट) सन १९५३ नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्ये ठरविण्यात आली. सुरुवातीला एल्फिन्स्टन महाविद्यालयाची इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती.
विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा राजाबाई टॉवर आहे. लंडनमधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम इ.स. १८७० साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.हे
वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था (जुने नाव व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-(VJTI)) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) यांसारख्या अनेक ख्यातनाम संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली होत्या. आता या संस्थांना स्वायत्तता मिळाली आहे.
इ.स. २०१० साली राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) कडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. इ.स. २०१२ सालच्या जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागत नाही. इ.स. २०१२ साली या विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत ५५१ वा क्रमांक होता.
Click Here to Visit digitalupdate.in For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result, , Card, Study Video, Gk, latest Government Job and Free online test series/Free mock test series.
mumbai university cgpa to percentage,mumbai university results marksheet download,mumbai university admission,mumbai university revaluation results,mumbai university result by prn number,mumbai university syllabus,mumbai university logo,mumbai university ground