Bank Of Baroda Bharati 2025

Bank Of Baroda Bharati 202५ : बँक ऑफ बरोदा मध्ये १२६७ जागांसाठी भरती

Bank OF Baroda Barati 202५ : बँक ऑफ बरोदा मध्ये म्यानेजर, ऑफिसर आणि इतर पदांच्या एकूण १२६७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दि. २७ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी विभागाच्या अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता . या भरती संबधित नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेत स्थळाला वारंवार भेट देत जा.

बँक ऑफ बडोदा भरती पीडीएफ नोट्स डाऊनलोड

पदाचे नाव :- म्यानेजर , ऑफिसर आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता :- या भरती साठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी /B. Tech / B. E. / M. Tech/M.E./MCA केलेले असावे.

वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय ०१ डिसेंबर २०२४ रोजी ३२/३४/३६/३७/३९/४०/४२ वर्षापर्यंत (एस. सी. एस. टी. ना ५ वर्षे तर ओ. बी. सी. ला ०३ वर्षे सूट आहे.)

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

परिक्षा शुल्क :- जनरल / ओबीसी / इ .डब्लू एस. यांना ६०० रु. तर महिला यांना १०० रु.

BANK OF BARODA RECRUITMENT 2025

अधिक माहिती खाली दिलेली जाहीरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.

बँक ऑफ बरोदा भरती २०२५ पी.डी.एफ. नोटस डाऊनलोड

HOW TO APPLY FOR BANK OF BARODA

१. प्रथम बँक ऑफ बडोदा च्या bankofbaroda.in वर जा.

२. येथे होमपेज वर क्लिक करा.

३. व्हाकंशी डिटेल ओपन झाल्यानंतर अप्प्लाय ऑनलाईन या लिंक वर जा.

४.तुमच्या समोर आय बी पी एस वेबसाईट खुलेल.

५.येथे सर्वात अगोदर आपले रेजिष्ट्रेशन करा. आणि लोगिन करा.

६. आवश्यक डॉक्युमेंट योग्य त्या साईझ मध्ये अपलोड करा आणि अर्ज भरा.

महत्वाच्या सूचना :

१. सदर भरती साठी फोर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.

२. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई- मेल आय डी असणे आवश्यक आहे.

३. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई- मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.

४. भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.

५. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पहावी.

BANK OF BARODA 2025 HISTORY

बँक ऑफ बडोदा हि सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. भारतीय स्टेट बँक च्या नंतर हि भारतातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. बँक ऑफ बरोदा ची एकूण संपत्ती १७८५ अरब एवढी आहे . या बँकेच्या एकूण ३००० शाखा आहेत. बँक ऑफ बडोदा ची स्थापना बडोदा चे महाराज सयाजीराव गायकवाड यानी केली या बँकेची स्थापना २० जुलै १९०८ रोजी झाली . २० जुलै १९६९ रोजी या बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. बँक ऑफ बडोदा चे मुख्यलय अल्कापुरी वडोदरा गुजरात येथे आहे. या बँकेचे अध्यक्ष संजीव चड्डा हे आहेत. हि बँक फोर्ब्स ग्लोबल च्या २००० च्या यादी मध्ये ५८६ व्या नंबर वर आहे. हि बँक न्युयोर्क , लंदन , दुबई ,सिंगापूर , ऑस्टेलिया और गिफ्ट सिटी गांधीनगर में यहबँक चलता है .बँक ऑफ बडोदा चे दुसरे नाव विजया बँक आहे. ह्या बँकसोबतच अन्य १३ बँकेचे १९ जुलै १९६९ को भारत सरकार कडून राष्ट्रीयकरण करण्यात आले आहे.

अधिक माहिती साठी आमचे व्हाटसअप ग्रुप जॉईन करा.

For more Details about yojana, megha bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to visit digitalupdate.in for more updates regarding jobs. Please Share with Your Friends and Familly. Thank You ! Ladki Bahin Yojan Update 2025

bank of baroda, bankof baroda net banking , bank of baroda share price bank of baroda ifsc, bank of baroda customer care number, bank of baroda customer care number bank of baroda internet banking , ifsc code bank of baroda bank of baroda customer care, bank of baroda balance check , bank of baroda atm near me ,bank of baroda credit card, bank of baroda ka ifsc code bank of baroda personal loan , bank of baroda net banking login, bank of baroda recruitment apply online , bank of baraoda recruitment 2025 last date , bank of baroda recruitment 2025 for freshers, bank of baroda recruitment 2025 pdf ,bank of baroda recruitment 2025 supervisor, bank of baroda recruiement appply online,bank of baroda recruitment 2025,bank of baroda recruitment 2025 pdf,bank of baroda recruitment 2025 last date,bank of baroda recruitment 2025 age limit,bank of baroda recruitment 2025 eligibility criteria,bank of baroda recruitment 2025 qualification,bank of baroda recruitment 2025 syllabus,bank of baroda recruitment 2025 exam date,bank of baroda recruitment 2025 for freshers salary,bank of baroda recruitment 2025 sarkari result,bank of baroda so recruitment 2025,bank of baroda so recruitment 2025 syllabus,bank of baroda so recruitment 2025 notification,bank of baroda so recruitment 2025 last date,bank of baroda so recruitment 2025 exam date,bank of baroda so recruitment 2025 sarkari result

Leave a Comment