Mumbai High Court Bharati 2025 |PDF NOTES DOWNLOD
Mumbai High Court Recruitnment 2025 :- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिपाई पदाच्या एकूण ४५ जागा करिता भरती प्रकिया सुरु झालेली आहे या भरती साठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार दि. ०४ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भर्ती साठी उमेदवारांनी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑन लाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . या भरती संबंधित चे अपडेट वेळेवर मिळवण्यासठी आमच्या digitalupadte.in या संकेत स्थळाला वारंवार भेट द्या.
अधिक माहिती साठी आमचे टेलेग्राम चैनल लगेच जॉईन करा.
Mumbai High Court Recruitnment 2025
पदाचे नाव – शिपाई
एकूण – ४५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कमीत कमी इयत्ता ०७ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ फेब्रुवारी २०२५ रोजी किमान १८ ते ३८ वर्षे असणे आवश्यक आहे , मागासवर्गीय साठी वायोमर्यादेमध्ये ०५ वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण – नागपूर
परीक्षा शुल्क – ५० रु.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ मार्च २०२५ हि आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात पाहा
अधिक माहिती साठी व्हाटसअप ग्रुप जॉईन करा
भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.
bombay high court recruitment 2025,high court mumbai working hours,high court mumbai timings,mumbai high court recruitment 2025,mumbai high court recruitment 2025 syllabus,mumbai high court recruitment 2025 last date,mumbai high court recruitment 2025 salary,mumbai high court recruitment 2025 exam date,mumbai high court bharti pdf notes download 2025 pdf,mumbai high court bharti pdf notes download 2025 download,mumbai high court bharti pdf notes download 2025 batch,mumbai high court bharti 2025 form fill up,mumbai high court bharti 2025 form fill up,bombay high court pdf download,mumbai high court peon bharti 2023,mumbai high court bharti character certificate,mumbai high court bharati 2025 syllabus pdf,mumbai high court bharati 2025 syllabus in hindi,mumbai high court bharati 2025 last date to apply