BHAUSAHEB FUNDKAR FALBAG YOJANA 2025

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२५

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२५ – भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना हि महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश फळबाग लागवड प्रोत्साहनातून शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुरु झालेल्या या योजनेमुळे शेतकरण्याना पारंपारिक पिकांव्यतिरिक्त फळबाग लागवडीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

BHAUSAHEB FUNDKAR FALBAG YOJANA 2025 all information

योजेनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०% दुसऱ्या वर्षी ३० % आणि तिसऱ्या वर्षी २० % अश्या तीन वर्षात देण्यात येणार असून लाभार्थी शेतकरण्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% ठेवणे आवश्यक आहेत. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे. अल्प , अत्यल्प भूधारक , महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य आहे.

FOR MORE INFORMATION DETAILS

भाऊसाहेब फुंडकर योजनेची उद्दिष्टे

  • उत्पन्नवाढीचा उद्देश – फळझाडांची लागवड वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे.
  • श्वावत शेतीला चालना – फळबाग लागवड शाश्वत शेतीसाठी महत्वपूर्ण आहे.
  • समावेशकता – महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (MGNEREGA) फळबाग योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करणे .

भाऊसाहेब फुंडकर योजनेसाठी लागणारी पात्रता २०२५

  • निवासी पात्रता – या योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • जमिनीची अट –कोकण क्षेत्रातील शेतकऱ्यांकडे किमान ०.१ एकर आणि जास्तीत जास्त १० हेक्टर जमीन असावी.
  • इतर भागामध्ये किमान ०.२ एकर २० गुंटे आणि जास्तीत जास्त ६ हेक्टर जमीन असावी.
  • MGNREGA लाभार्थी – MGNREGA अंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ घेता येईल.
  • प्राथमिकता गट – लहान आणि अल्पभूधारक शेतकरी , महिला व अपंग शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
  • शेतकऱ्याजवळ आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  • शेतकऱ्याजवळ ७/१२ प्रमाण पत्र किंवा ८ अ असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२ व ८-अ उतारा
  • हमीपत्र
  • संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे समंती
  • जातीचे प्रमाणपत्र

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२५

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना २०२५ – मित्रानो जर त्झी आजपर्यंत महाडीबीटी वरील कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेल्या नसेल , आणि तुम्हाला त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर , त्याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे शेतीची अवजारे , ट्रक्टर , कृषी सिंचन यांसाठी अर्ज कसा करायचा य प्रश्नांची उत्तर तुम्हला या लेखा मध्ये मिळतील . त्यासाठी लवकरच रेजि.करून घ्या महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घ्या .

BHAUSAHEB FUNDKAR FALBAG YOJANA 2025 pdf notes downloads

राज्यामध्ये सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना राबविण्यात आली असून सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देणे टप्या टप्प्याने बंद केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत “जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्याप्ल भूधार शेतकरी आणि अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीकरता दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र शेतकरी आणि अनुसूचित जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीकरिता दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. हि योजना शेतकरऱ्यांच्या उत्पनात वाढ करण्याच्या दृष्ठीने सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच योजणेच्या मध्यमातून पिक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाने फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करून काही प्रमाणात हवामान व ऋतू बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास मदत होणार आहे.

ठिबक सिंचन

१.लाभार्थ्यास फळबाग लागवडीकरिता ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिता १०० टक्के अनुदान द्यावयाचे आहे. फळबाग लागवडीसाठी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी ठिबक सिंचन संचाकरिता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पिक योजने अंतर्गत पूरक अनुदान उपलब्ध करून देण्याकरिता इ ठिबक प्रणालीवर अर्ज भरून द्यावेत.

Click here to Visit www.digitalupdate.in For All information in Single Click , for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Government Job and Free online test series/ Free mock test series.

भरतीशी संबधित अधिक माहितीसाठी, तुम्ही हि सरकारी अधिसूचना पाहू शकता , कृपया हि रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रासोबत शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. इतर नोकऱ्याचे मराठीत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज digitalupdate.in ला भेट द्या.

bhausaheb fundkar falbag yojana 2025 all information�,bhausaheb fundkar falbag yojana 2025-25,bhausaheb fundkar falbag yojana 2025 pdf,bhausaheb fundkar falbag yojana 2025,bhausaheb fundkar falbag yojana 2025,bhausaheb fundkar falbag yojana 2025,bhausaheb fundkar falbag yojana gr,bhausaheb fundkar falbag yojana 2025,bhausaheb fundkar falbag yojana,bhausaheb fundkar falbag yojana anudanभाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना pdf भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2025 pdf भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2025 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अनुदान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मार्गदर्शक सूचना भाऊसाहेब फुंडकर योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना online अर्ज भाऊसाहेब फुंडकर bhausaheb fundkar falbag yojana bhausaheb fundkar falbag yojana 2025 pdf bhausaheb fundkar yojana online form bhausaheb fundkar agriculture college buldhana bhausaheb fundkar falbag lagvad scheme 

Leave a Comment