SBI BHARATI 2025 | STATE BANK OF INDIA RECRUITMENT

SBI BHARATI 2025 :- भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण ६०० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता धारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरती साठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दि. १९ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन पध्दतिने अर्ज करायचा आहे. या भरती संबंधितचा तपशील पुढील प्रमाणे आहे .
BHARTIY STATE BANK BHARATI 2025
पदाचे नाव : – प्रोबेशनरी ऑफिसर
एकूण :– ६०० जागा
शैक्षणिक पात्रता :– उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
परीक्षा शुक्ल :- जनरल / ओबीसी साठी ७५० रु . तर एस .सी. एस.टी यांना परीक्षा शुल्क नाही.
ओनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १९ जानेवारी २०२५
पूर्व परीक्षा :- ०८ & १५ मार्च २०२५
मुख्य परीक्षा :- एप्रिल/ मे २०२५
SBI BANK PDF NOTES DOWNLOAD 2025
अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पाहावी
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट पाहा
SBI भरती २०२५ बद्दल थोडक्यात –
भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी भरती चालू झालेली आहे . या भरती संबंधित माहिती खालील प्रमाणे :-
१. पात्रता / निकष
१. राष्ट्रीयत्व :- उमेदवार भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
२. वयोमर्यादा – जाहिरातीत नमूद केलेल्या तारखेनुसार उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्षे वयोगटातील असावेत. राखीव उमेदवारांना वयात सवलत दिली गेलेली आहे.
३. शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असवी.
२. निवड प्रक्रिया :- SBI PO भरती निवड प्रक्रियेत तीन टप्प्यांचा समावेश आहे :
१.पूर्व परीक्षा – हि परीक्षा निवड प्रक्रियेचा प्रथम टप्पा आहे आणि त्यात इंग्रजी भाषेतील वस्तुनिष्ठ – प्रकारचे प्रश्न ,आणि बुद्धी मत्ता अ या विषयातील प्रश्न असतील .
२. मुख्य परीक्षा :- वस्तुनिष्ठ परीक्षा आणि वर्णनात्मक परीक्षेमध्ये दुसरा टप्पा असतो . वर्णात्मक चाचणीमध्ये चार विभाग असतात : इंग्रजी भाषा , सामान्य ज्ञान / अर्थव्यवस्था /बँकिंग ,डेटा विश्लेषण या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातील.
३. मुलाखत :- मुख्य परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांनी मुलाखती साठी बोलविण्यात येईल.
३.अर्ज प्रक्रिया :
SBI PO भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेद्वार एसबी आय च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी नॉन रिफंडेबल अर्ज फी सबमिट करणे आणि ऑनलाईन अर्ज भरणेआवश्यक आहे. अर्जाची फी उमदेवारांच्या श्रेणी वर अवलंबून आहे.
४. प्रवेशपत्र आणि निकाल :
उमेदवारांना पूर्व आणि मुख्य परीक्षासाठी त्यांचे प्रवेश पत्र SBI च्या अधिकृत वेबसाईटद्वारे जारी केले जातात. कोणतेही निकाल पाहण्यसाठी उमेदवारांनी वेबसाईट ला भेट देत राहावे .
या भरती संबंधीत्चे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या digitalupdate.in या संकेत स्थळाला वारंवार भेट जा.
STATE BANK OF INDIA SYLLABUS
भारतीय स्टेट बँक बद्दल
भारतीय स्टेट बँक हि भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इम्पिरियल बँक ऑफ इंडिया चे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया झाले आहे.
१८०६ मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापन झालेली हि बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे.
sbi recruitment 2025,sbi recruitment 2025 apply online, sbi recruitment 2025 official website, sbi recruitment 2025 without exam,sbi recruitment 2025 notification,sbi recruitment exam date, sbi recrutiment 2025 last date , sbi recruitment 2025 syllabus, sbi recruitment 2025 apply , sbi recruitment 2025 age limit.sbi bank bharati 2025, sbi bank barati last date , how to applly for sbi bank , sbi bank statement , sbi bank net banking , sbi bank logo , sbi bank bharati syllabus, sbi bharati 2025 exam, sbi bank bharati notification, sbi bank photo ,sbi bank logo,sbi recruitment 2025,sbi recruitment 2025 apply online login,sbi recruitment 2025 notification pdf,sbi recruitment 2025 without exam,sbi recruitment 2025 notification,sbi recruitment 2025 exam date,sbi recruitment 2025 last date,sbi recruitment 2025 syllabus,sbi recruitment 2025 age limit,sbi recruitment 2025 junior associate,sbi recruitment 2025 eligibility criteria,sbi recruitment 2025 qualification,sbi recruitment 2025 po,sbi recruitment 2025 free job alert,sbi recruitment 2025 pdf,sbi recruitment 2025 apply online date,sbi recruitment 2025 sarkari result